नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत, पोटातील आतड्याला आलेली सूज घालवण्यासाठी वेगवेगळे घरगुती उपचार. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विविध कामे करत असतो. त्याचबरोबर ही विविध कामे करण्यासाठी आपल्या शरीरातील ऊर्जेचा आपण वापर करत असतो. शरीराला ही उर्जा मिळण्यासाठी आपण विविध पोषक आहाराचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपण असे विविध पोषक आम्हाला त्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला विविध प्रमाणात ऊर्जा मिळण्यास मदत होऊ शकते. व तासभर व आपल्या शरीराला याचे विविध फायदे देखील होऊ शकतात.
पण बऱ्याच वेळा आपण कामाच्या गडबडीमध्ये सतत अवेळी जेवण होणे किंवा अशा वेगवेगळ्या समस्या किंवा वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळे आपल्या शरीरावर याचे परिणाम होऊ शकते त्याचबरोबर ज्यामुळे आपण आपल्या शरीराशी निगडित विविध नुकसान होऊ शकते. बऱ्याच लोकांना अशा वेगवेगळ्या कारणांमुळे विविध समस्या निर्माण होतात त्यामधील एक समस्या जी बऱ्याच लोकांना निर्माण होते. अथवा उद्भवते ती म्हणजे पोटातील आतड्यांना सूज येणे बऱ्याच जणांना पोटातील आतड्यांना सूज येणे ही समस्या निर्माण होत असते.
प्रत्येक समस्या ही निर्माण होण्यामागे जशी काही विविध कारणे असू शकतात. बऱ्याच वेळा प्रत्येक समस्या निर्माण होण्यामागे त्याची काही विविध कारणे देखील असू शकतात. त्यामुळे आपण पोटातील आतडे दुखणे या समस्येची विविध कारणे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. जर आपण या समस्येची विविध कारणे जाणून घेतली तर अशा वेगवेगळ्या समस्यांवर आपल्याला उपचार करण्यास मदत मिळू शकेल. पोटातील आतडे दुखू लागल्यामुळे आपल्याला विविध गोष्टींचे सेवन करण्यासाठी खूप त्रास होतो.
त्याचबरोबर आपली पचनक्रिया बिघडते अशा वेगवेगळ्या समस्या देखील आपल्या निर्माण होऊ शकतात. अनेक लोक पोटातील आतडे दुखणे या समस्येपासून आराम मिळण्यासाठी विविध उपाय देखील करून बघतात. पण पुरेशी माहिती नसल्यामुळे किंवा योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे ते बऱ्याच वेळा अशा वेगवेगळ्या प्रयत्नांमध्ये अपयशी ठरतात. त्यामुळे आपण या पोटात दुखणे या समस्येवर उपचार योग्य तो सल्ला घेऊन करणे गरजेचे आहे.
तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की पोटातील आतडे दुखणे या समस्येपासून आपण आराम मिळण्यासाठी कोणकोणती विविध उपायांचा वापर करून अशा समस्यांना दूर करू शकतो ? चला तर मग बघुया !
Table of Contents
पोटातील आतड्यांना आलेली सूज घालवण्यासाठी विविध घरगुती उपचार :-
-
आल्याच्या रसाचे सेवन करून बघावे :-
आलं हे आपल्या प्रत्येकाला माहीतच असेल आपने आल्याचा वापर स्वयंपाक घरात विविध कामासाठी करत असतो. त्याच बरोबर विविध ठिकाणी देखील आल्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आलं मध्ये उपलब्ध असणारे विविध पोषक गुणधर्म आपल्या शरीराला अत्यंत फायदेमंद ठरू शकतात. जर तुमच्या पोटाच्या आतड्याला जर सूज आली असेल तर आपण या समस्येवर उपाय म्हणून किंवा आपल्या पोटातील आतड्यांना आलेली सूज घालवण्यासाठी आल्याच्या रसाचे सेवन करणे गरजेचे आहे. हे गरम पाण्यामध्ये आलं किसून टाकून हे पाणी चांगले उकळून घ्यावे नंतर हे पाणी गाळून घेऊन या कोमट पाण्याचे आपण सेवन करावे. असे जर आपण सतत केले तर पोटातील आतड्यांना सूज घालवण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकते.
याचे मुख्य कारण म्हणजे आल यामध्ये उपलब्ध असणारे विविध गुणधर्म व त्याचबरोबर विविध पोषक तत्व आपल्या पोटातील आतड्यांना आलेली सूज कमी करण्यास किंवा घालविण्यास आपल्याला मदत करू शकते. व त्याचबरोबर आपण नियमितपणे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे विविध बहुमूल्य पाहिजे देखील होऊ शकते. ज्यामुळे आपल्या शरीराला विविध समस्या निर्माण होणार नाही किंवा अशा वेगवेगळ्या अडचणी पासून आपला बचाव होऊ शकेल त्यामुळे आपण या बहुगुणकारी आल्याचे सेवन करणे खूप गरजेचे आहे.
-
बडीशोप चे सेवन करून बघावे :-
बऱ्याच वेळा विविध गोष्टींचे सेवन केल्यामुळे देखील आपल्या शरीराशी निगडित वेगळ्या समस्यांपासून आपल्याला आराम मिळण्यास मदत मिळू शकते. जर तुम्हाला पोटातील आतड्यांना सूज येणे अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असेल तर अशा वेगवेगळ्या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी आपण या घरगुती उपचारांचा वापर करणे गरजेचे आहे. बडीशोप ही आपल्या प्रत्येकाला माहीत असेलच बऱ्याच वेळा बरेच लोक जेवण झाल्यानंतर बडीशेपचे सेवन करतात. त्याच बरोबर या बडीसोप चे सेवन केल्याने आपल्या शरीराला विविध फायदे होऊ शकतात. पण जर तुम्ही रोज या बडीशोप चे उकडलेले पाणी किंवा बडीशोप याचे सेवन केल्यामुळे पोटातील आतड्यांना सूज येणे अशा वेगवेगळ्या समस्यांना पासून आपल्याला आराम मिळण्यास मदत मिळू शकते.
याचे मुख्य कारण म्हणजे बडिशोप मध्ये उपलब्ध असणारे विविध पोषक घटक आपल्या पोटातील आतड्यांना सूज येणे अशा वेगवेगळ्या समस्यांपासून आराम मिळण्यास आपल्याला मदत मिळू शकतात. आपण बडिशोप पाण्यामध्ये चांगली उकडून घेऊन या कोमट पाण्याचे सेवन करावे. ज्यामुळे अशा विविध समस्या दूर होण्यास आपल्याला मदत मिळू शकतील त्याचबरोबर बडीशेप चे सतत सेवन गरजेचे आहे. ज्यामुळे अशा वेगळ्या समस्या पासून आपला बचाव होऊ शकतो व त्याचबरोबर पोटातील आतडे सूज येणे अशा वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास आपल्याला मदत मिळू शकते.
-
लिंबूच्या रसाचे सेवन करून बघावे :-
लिंबू हे आपल्या प्रत्येकाला माहीत असेलच लिंबाचा वापर आपण विविध कामासाठी करत असतो. त्याचबरोबर उन्हाळ्यात लिंबूच्या रसाचे देखील आपण सेवन हे करत असतो. आपण या आज गुणकारी लिंबू चा वापर करून पोटातील आतड्यांना सूज येणे अशा वेगवेगळ्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. बराच वेळा पोटातील आतड्यांना सूज आल्यामुळे आपल्याला विविध अन्न पचवण्यासाठी खूप खूप अडचणी निर्माण होतात. त्याच बरोबर आपल्याला वेदना देखील अधिक प्रमाणात निर्माण होऊ शकतात. अशा वेगवेगळ्या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी आपण लिंबूच्या रसाचे सेवन करणे गरजेचे आहे.
लिंबूचा रस यामध्ये उपलब्ध असणारे विविध घटक आपल्या पोटातील आतड्यांना सूज येणे अशा वेगवेगळ्या समस्यांपासून आराम मिळण्यास आपल्या मदत मिळू शकतात. आपण लिंबू पाणी किंवा नुसता लिंबू किंवा लिंबाचा रस देखील सेवन करू शकतात. ज्यामुळे या सेवेचा समस्यांपासून आपल्याला आराम मिळण्यास मदत मिळू शकते. व त्याबरोबर पोटातील आतड्यांना आलेली सूज हे देखील कमी होण्यास मदत मिळू शकते. आपण लिंबाचा रस व दिवसातून दोन-तीन वेळा सेवन हे करायला पाहिजे. ज्यामुळे पोटातील आतड्यांना सूज येणे या समस्येपासून आपण लवकरात लवकर बरी होण्यासाठी मदत मिळू शकेल व त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या समस्या देखील दूर होण्यास आपल्याला मदत मिळेल. कापण्या बहुगुणकारी लिंबूच्या रसाचे देखील अशा वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी उपयोग करून बघावा.
आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की पोटातील आतड्याला आलेली सूज या समस्येवर आपण कोणकोणते प्रभावशाली घरगुती उपचार करू शकतो. त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या समस्यांपासून आराम मिळू शकतो ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद !