जवस भिजवून खाण्याचे फायदे कोणते ?

0
3064
जवस भिजवून खाण्याचे फायदे कोणते
जवस भिजवून खाण्याचे फायदे कोणते

नमस्कार मित्रांनो, हल्ली तर कामाच्या दगदगीमुळे आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करत असतो. आपले शरीराचे स्वास्थ्य चांगले रहावे यासाठी आपण योग्य आहार घेणे याकडे देखील दुर्लक्ष करत असतो. आपले शारीरिक स्वास्थ्य तंदुरुस्त राहण्यासाठी आपण आपला आहार हा नियमित योग्य प्रकारे घेतला पाहिजे तसेच आपल्या आहारामध्ये सर्व प्रकारचे विटामिन्स प्रोटिन्स पोषक घटक असायला हवेत. जेणेकरून आपले शारीरिक स्वास्थ्य चांगले राहू शकते. त्याचप्रमाणे जेवण झाल्यावर अनेक जणांना अपचनाचा त्रास देखील होत असतो. तरी यासाठी तुम्ही जेवण झाल्यावर बडिशोप खाणे देखील आवश्यक ठरत असते.तसेच जवस भिजवून खाऊ शकतो. जेवण झाल्यावर बडीशेप अथवा ओवा वगैरे खाल्ल्यामुळे आपल्याला अपचनाचा त्रास होत नसतो.  शिवाय खाल्लेले जेवण लवकर पचन होण्यास देखील मदत होत असते.

जेवणानंतर बडीशेप ओवा यांसोबतच जर तुम्ही जवसचे सेवन देखील केले तर त्यामुळे देखील तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात. जेवण सुलभरीत्या पचायला तर मदत होऊ शकते. शिवाय, या व्यतिरिक्त अधिक फायदे देखील होऊ शकतात. मित्रांनो जवस ही तुम्हाला माहीतच असेल. भाजलेली बडीशेप यामध्ये तुम्ही भाजलेली जवस मिक्स करून त्याचे सेवन करू शकतात. तसेच ते खायलाही छान लागते शिवाय, शरीरात याचे फायदे होत असतात. जवस मध्ये भरपूर प्रमाणात अँटी अक्सिडेंट तसेच विविध प्रकारचे गुणधर्म आढळून येतात. जवस मध्ये विटामिन ई चा देखील चांगल्या प्रकारे समावेश असतो. आणि विटामिन ई हे आपल्या शरीराला मिळणे अत्यंत आवश्यक असते.

जवस ती सेवन केल्यामुळे आपण संधिवात यासारख्या समस्येपासून देखील दूर जाऊ शकतो. त्याचप्रमाणे जवस जर तुम्ही भिजवून त्याचे सेवन केले तर त्यामुळे, देखील अधिक प्रकारचे फायदे तुमच्या शरीराला होऊ शकतात. तर मित्रांनो, आज आपण जवस भिजवून खाण्याचे फायदे या विषयाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जवळच भिजवून खाल्ल्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात या विषयाबद्दल खालील प्रमाणे आपण जाणून घेऊयात.

जवस म्हणजे काय ?

बरेच लोक हे जवस चे सेवन करत असतात. तर काही लोकांना जवस म्हणजे काय हे देखील माहित नसते. जवस यालाच एक नाव म्हणजेच आळशी. तर जवस ही तपकिरी रंगाची असते. तर मित्राने जवस म्हणजेच एक प्रकारचे बियाणे असतात. जवस हे बियाणे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात. मित्रांनो, जवस या बियांपासून तेलाची देखील निर्मिती होत असते. आणि बरेच जण हे तेल वापरत देखील असतात. जवस या बियाणांच्या तेलाचा वापर केल्यामुळे देखील आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात. एक प्रकारे जवस ही एक औषधी वनस्पती असते, ज्यामुळे आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात. त्याचप्रमाणे, इंग्लिश मध्ये याला फ्लॅक्ससीड असे देखील संबोधले जाते. बाहेरील देशांमध्ये जवस याचे उत्पादन घेतले जाते.

वाचा  स्वप्नात चपाती दिसणे शुभ की अशुभ !

जवस या बियानांमध्ये औषधी गुणधर्म आढळून येतात. त्याचप्रमाणे, याच्यामध्ये विटामिन्स, पोषकतत्वे हे देखील आढळून येतात. ज्याचा आपल्या सर्वांसाठी फार उत्तम फायदा ठरू शकतो. जवस हे बियाणे आपण भाजून खाल्ल्याने देखील आपल्याला अनेक प्रकारचे लाभ होत असतात. जवस खाल्ल्यामुळे आपण दुखतय रोगासारखा समस्येपासून देखील दूर राहू शकतो. तसेच जवस हे नियमित एक चमचा खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची हाडे हे बळकट व मजबूत देखील होण्यास मदत होऊ शकते. जवळचे सेवन केल्यामुळे डायबिटीस सारखे समस्या देखील नियंत्रित राहू शकते. शिवाय जवस हे भिजवून खाल्ल्यामुळे देखील अनेक प्रकारचे लाभ हे आपल्या शरीराला होऊ शकतात. तर ते कोणते? याबद्दल, आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

जवस भिजवून खाण्याचे फायदे :-

जवस हे जेवणानंतर खाल्ल्यामुळे देखील अनेक फायदे आपल्या शरीराला होत असतात. बरेच जण जवस याची चटणी देखील बनवून जेवताना त्याचे सेवन करत असतात. जवस पासून तयार केलेली चटणी ही खायला तर छान लागते. शिवाय, शरीराला अनेक फायदे देखील त्यामुळे मिळत असतात. त्याचप्रमाणे जवस जर आपण भिजवून त्याचे सेवन केले तर त्यामुळे अनेक प्रकारचे लाभ आपल्या शहराला होऊ शकतात तर ते कोणते ? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  • भिजवलेले जवस खाल्ल्यामुळे यांना बीपीचा त्रास होत असेल त्यांचा बीपीचा त्रास हा कमी होऊ शकतो. म्हणजेच, भिजवून जवस खाल्ल्यामुळे बीपीचा त्रास हा नियंत्रणात होऊ शकतो.
  • जवस भिजवून खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील जे विषारी पदार्थ आहेत ते देखील बाहेर निघण्यास मदत होऊ शकते. म्हणजेच आपल्या शरीर हे उत्तम रीतीने राहू शकते.
  • जवस सकाळी उठून खाल्ल्यामुळे शरीरातील जे दूषित पदार्थ असतात, ते बाहेर निघून जातात व आपले शरीर हे तंदुरुस्त राहण्यास मदत होऊ शकते.
  • भिजवलेले जवस खाल्ल्यामुळे आपल्या केसांचे आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होऊ शकते. म्हणजेच केस हे मऊ व मुलायम दिसू लागतात शिवाय, निस्तेज झालेले केस हे चमकदार दिसू लागण्यास मदत होऊ शकते.
  • जवस खाल्ल्यामुळे आपल्या त्वचेमध्ये देखील चकाकी येत असते. म्हणजेच आपली त्वचा जी निस्तेज झाली असेल तर त्यावर एक नैसर्गिक चमक देखील येण्यास मदत होऊ शकते. एक प्रकारे आपली त्वचा हे सुंदर दिसण्यासाठी मदत होऊ शकते.
  • भिजवलेले जवस खाल्ल्यामुळे, त्वचा ही निरोगी राहण्यास देखील मदत होऊ शकते.
  • जवस मध्ये अनेक प्रकारचे विटामिन्स, मिनरल्स पोषक घटक यांचा समावेश असतो. तरी जरी जवळ खाल्ल्यामुळे याचा फायदा आपल्या शरीराला होऊ शकतो.
  • भिजलेली जवस खाल्ल्यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते.
  • जवस मध्ये विटामिन ई चे प्रमाण देखील चांगल्या प्रकारे असते ज्याच्या सेवनामुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होण्यास मदत होऊ शकते.
वाचा  डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

तर मित्रांनो जवस भिजवून खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे लाभदायक फायदे होऊ शकतात. शिवाय, आपले शरीर हे तंदुरुस्त राहण्यासाठी देखील मदत होत असते. तर मित्रांनो तुम्हीदेखील भिजवलेले जवस याचे सेवन करून बघू शकतात. तत्पूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील जरुरी आहे.

 जवस भिजवून कशी खावी ?

मित्रांनो, भिजवलेली जवस खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होत असतात, हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहे. बर्‍याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो की जवस नेमकी कशी भिजवून खावे. म्हणजेच भिजवण्याची पद्धत नेमकी कशी ? तर मित्रांनो जवस ही तुम्ही रात्री भिजवून ठेवावी. त्यासाठी, एका भांड्यात एक ग्लास पाणी ओतून घ्या व त्यामध्ये एक चमचा जवस बियाणे टाकून घ्यावे. आणि हे रात्रभर तसेच राहू द्यावे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर भिजवलेल्या जवळचे पाण्याचे सेवन करून घ्यावे. शिवाय, भिजलेली जवस ही देखील खाल्ली पाहिजे.

बिजली जवळ खाल्ल्यामुळे आणि प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात. एक प्रकारे आपली त्वचा ही सुंदर दिसण्यासाठी देखील मदत होऊ शकते. जर तुम्हाला भिजली जवळच नुसतीच खायला आवडत नसेल तर तुम्ही त्याला सॅलड मध्ये टाकून देखील खाऊ शकतात. त्यामुळे देखील अनेक प्रकारचे फायदे हे तुमच्या शरीराला होऊ शकतात. तर मित्रांनो जवळची कशाप्रकारे भिजवावे याबद्दल आपण माहिती जाणून घेतलेले आहे. तसेच भिजवलेली जवस खाल्ल्यामुळे आपले शरीर हे तंदुरुस्त राहण्यास देखील मदत होऊ शकते. तर नक्की तुम्ही देखील भिजवलेली जवस खाऊन बघू शकतात तत्पूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील आवश्यक ठरते.

तर मित्रांनो, जवस म्हणजे काय ? तसेच, जवस जर तुम्ही जाऊन खाल्ल्यामुळे त्याचे कोणत्या प्रकारे फायदा आपल्याला होऊ शकतात. याबद्दल,आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतली आहे.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

वाचा  जेवणानंतर गुळ खाण्याचे फायदे

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here