पिस्ता चे फायदे

0
1148
पिस्ता चे फायदे
पिस्ता चे फायदे

नमस्कार मित्रांनो. आपले शारीरिक स्वास्थ्य तंदुरुस्त रहावे यासाठी आपण आपल्या आहारामध्ये प्रत्येक गोष्टींचा समावेश करायला हवा. प्रत्येक हिरवी भाजी ही आवडीने खाल्ली पाहिजे. हिरव्या पालेभाज्या यांचा जर आपल्या आहारामध्ये समावेश असला तर आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होत असतात. शिवाय, आपल्या रक्ताची कमतरता देखील भरून निघत असते. त्याचप्रमाणे विविध प्रकारची फळे खाल्ल्यामुळे देखील आपला वेगवेगळ्या प्रकारची विटामिन्स मिळत असतात. जेणेकरून आपले शारीरिक स्वास्थ्य हे चांगल्या रीतीने राहू शकते. त्याचप्रमाणे आपण व्यायाम यांचा सराव देखील नियमित करायला हवा. म्हणजेच व्यायाम केल्यामुळे एक प्रकारचे इंधनच आपल्या शरीराला मिळत असते. जेणेकरून आपण आपले काम हे न थकता चांगल्या प्रकारे करू शकतो. तर मित्रांनो त्याचप्रमाणे आपण आपल्या नेहमीच्या आहारामध्ये सुकामेवा यांचा समावेश देखील आवर्जून करायला हवा. मुख्य म्हणजे पिस्ता.

सुकामेवा खाल्ल्यामुळे एक प्रकारे आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होत असते. आपल्या शरीराला व्यवस्थित प्रकारे ऊर्जा मिळाली तर आपण दिवसभर न थकता काम करू शकतो. शिवाय,आपल्याला एक प्रकारची एनर्जी देखील मिळत असते. सुका मेवा हे तर सर्वजण आवडीने खात असतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सुकामेवा आवडत असतो. सुकामेवा मध्ये काजू, बदाम, खारीक, खजूर, अक्रोड आणि पिस्ता या सर्वांचा समावेश होत असतो. तर त्यातीलच एक म्हणजे पिस्ता हे खाल्ल्यामुळे देखील आपला अनेक प्रकारचे फायदे होत असतात. पिस्ता खायला खूपच छान लागतो.

शिवाय, त्याचा मिठाईमध्ये देखील उपयोग होत असतो. अनेक मिठाई सजावटीसाठी पिस्ता चा उपयोग देखील केला जात असतो. पिस्ता खायला नमकीन प्रकारचा देखील लागत असतो. शिवाय आपण घरात जर हलवा बनवत असो किंवा खीर बनवत असं तर त्यामध्ये हमखास पिस्त्याचा उपयोग करत असतो. तर मित्रांनो, पिस्ता खाल्ल्यामुळे देखील आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होत असतात. तर नेमके ते कोणत्या प्रकारचे असू शकतात? या विषयाला माहिती जाणून घ्यायला हवी. तर मित्रांनो, आज आपण पिस्ता चे फायदे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग पिस्त्याचे फायदे या विषयाबद्दल खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

पिस्ता खाण्याचे फायदे:-

मित्रांनो, जर आपण नियमित सुकामेव्याचे सेवन करत असाल, तर त्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात. सुकामेवा यामध्ये आणि प्रकारचे पोषक घटक पोषक तत्व आढळून येत असतात. जे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतात. तर सुका मेवा यामधील एक प्रकार म्हणजे पिस्ता होय. पिस्ता खायला तर छानच लागतोच, शिवाय पिस्ता खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे हे आपल्या शरीराला होऊ शकतात, तर ते कोणते? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा  वजन कमी करण्यासाठी विविध व्यायामाचे प्रकार

पिस्ता चे सेवन केल्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते :

मित्रांनो, पिस्ता खायला खूपच छान लागतो. शिवाय, त्याचे सेवन जर आपण करत असाल, तर त्यामुळे आपले वजन हे नियंत्रित राहण्यास देखील मदत होऊ शकते. पिस्ता मध्ये अनेक प्रकारचे विटामिन्स पोषक घटक आढळून येत असतात जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात. आपल्या शरीरातील कॅलरीज देखील पिस्त्याचे सेवन केल्यामुळे नियंत्रित राहू शकते. पिस्तामध्ये असे काही  पोषक तत्व असतात त्यामुळे आपल्या शरीराचे अतिरिक्त चरबी ही जास्त वाढत नाही शिवाय पिस्ता चे सेवन केल्यामुळे आपला जास्त भूक लागत नाही. कारण बरेच जण हे सारखे काही ना काही खात असतात त्यामुळे त्यांचे वजन हे वाढतच जात असते परंतु त्याचे सेवन केल्यामुळे सारखे सारखे भूक लागत नाही शिवाय पोटातील अतिरिक्त चरबी देखील वाढत नाही एक प्रकारे आपले वजन नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते.

पिस्ता चे सेवन केल्यामुळे डायबिटीज नियंत्रित राहू शकते :

 जर तुम्ही पिस्ता खात असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेवर देखील नियंत्रण राहू शकते. बऱ्याच लोकांना डायबिटीस सारख्या समस्येला सामोरे जावे लागत असते. तर अशा लोकांनी नियमित पिस्ताचे सेवन करायला हवे. पित्ता याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवले जाऊ शकते. पिसा यामध्ये असे काही अँटिऑक्सिडंट घटक असतात ज्यामुळे शरीराला फायदा होत असतो. एक प्रकारे पिस्ता यामध्ये अँटी डायबिटिक घटक आढळून येतात त्यामुळे असणाऱ्या लोकांचे डायबिटीस हे थोड्या प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी त्याचे सेवन करणे आवश्यक ठरू शकते.

पिस्ताचे सेवन केल्यामुळे कॅन्सर सारख्या आजारापासून आपण दूर राहू शकतो :

पिस्ता चे सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात. तसेच पिठाचे सेवन केल्यामुळे आपण कॅन्सरसारख्या रोगापासून देखील दूर राहू शकतो. पिस्तामध्ये अशी काही  घटक, गुणधर्म आढळून येतात, की जे कॅन्सरच्या पेशींना विरोध करत असतात. म्हणजेच कॅन्सर पासून आपला बचाव करू करत असतात. कर्नाटक मित्रांना तुम्ही नियमित ऑफिस त्याचे सेवन करायला हवे. एक प्रकारे पिस्ताचे सेवन केल्यामुळे आपण अनेक आजारांपासून देखील दूर राहू शकतो.

वाचा  घरात रूम फ्रेशनर मारण्याचे फायदे

आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते :

आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्याप्रकारे असायला हवी. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली असेल तर अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. तसेच शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती जर चांगली असेल तर अनेक संसर्गजन्य रोगांपासून देखील आपला बचाव होऊ शकतो. जर तुम्ही नियमितपणे ख्रिस्ताचे सेवन करत असाल तर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही वाढण्यास मदत होऊ शकते. पिस्ता मध्ये असे काही चांगले विटामिन्स पोषक घटक पोषक तत्व गुणधर्म आढळून येतात की ज्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होत असते. ज्यामुळे तुमची शारीरिक स्वास्थ्य हे तंदुरुस्त राहण्यास देखील मदत होऊ शकते.

शरीरातील हाडे बळकट होण्यास मदत होऊ शकते :

मित्रांनो, बरेच वेळा आपल्या शरीरातील हाडेही कमजोर पडली तर आपल्या शरीराचे दुखणे वाढत असते. जसे की कमी वयात हात पाय दुखणे अथवा संधिवात यासारख्या समस्येला सामोरे जाणे वगैरे. जर आपल्या शरीरातील हाडे बळकट मजबूत असतील, तर आपण या समस्यांपासून दूर राहू शकतो. तर मित्रांनो, जर तुम्ही पिस्त्याचे सेवन करत असाल, तर यामुळे तुमच्या शरीरातील हाडे ही बळकट व मजबूत करण्यास मदत होऊ शकते. शिवाय, तुमच्या शरीराला एक प्रकारची ऊर्जा देखील मिळत असते. जेणेकरून, तुमच्या शरीराला लवकर थकवा येत नसतो. बऱ्याच जणांना काम करताना लवकर थकवा जाणवत असतो. जर तुम्ही सुकामेवा तसेच याचे सेवन करत असाल तर तुम्हाला लवकर थकवा देखील जाणवत नाही. शिवाय, तुम्ही कुठलेही काम हाती घेतले असेल तर ते न थकता पूर्ण करू शकतात.

पिस्ता चे सेवन केल्यामुळे गर्भवती स्त्रियांना देखील फायदा होऊ शकतो :

पिस्ता चे सेवन हे गर्भवती स्त्रियांना देखील फायदेशीर ठरू शकते. पोटात बाळ असताना गर्भवती स्त्रीला सर्व प्रकारचे विटामिन्स, पोषक घटक, पोषक तत्व मिळणे आवश्यक ठरत असते. तसेच सुकामेवा चे सेवन करणे देखील गर्भवती स्त्रीला आवश्यक ठरत असते. त्याचप्रमाणे जर गर्भवती स्त्री पिस्त्याचे सेवन करत असेल तर यामुळे देखील गर्भवती स्त्रीला व पोटातील बाळाला फायदा होऊ शकतो. गर्भवती स्त्रीला तिच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील पिस्त्याचे सेवन लाभदायक ठरू शकते. शिवाय गर्भवती स्त्री जर पिस्त्याचे सेवन करत असेल अथवा सुकामेवाचे सेवन करत असेल तर पोटातील बाळाला देखील पोषक घटक, पोषकतत्व मिळत असतात. जेणेकरून, बाळाची वाढ आणि विकास ही चांगल्या प्रकारे होण्यास मदत होऊ शकते. तर नक्कीच गर्भवती स्त्रियांनी देखील ख्रिस्ताचे सेवन करायला हवे. परंतु, त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील आवश्यक ठरू शकते.

वाचा  स्वप्नात पायाचा ठसा दिसणे शुभ की अशुभ

मेंदू तल्लख होण्यासाठी फायदेशीर ठरू शकते :

पिस्ता चे सेवन केल्यामुळे आपला मेंदू हा देखील उत्तम रीतीने काम करण्यास मदत होऊ शकते. मित्रांनो पिस्ता मध्ये अनेक गुणधर्म पोषक घटक पोषक तत्व तसेच विटामिन्स यांची चांगली मात्रा असते ज्यामुळे आपल्या मेंदुला देखील त्याचा फायदा होऊ शकतो. पिस्ताचे सेवन केल्यामुळे आपला मेंदू हा तल्लख होण्यासाठी मदत होऊ शकते. जेणेकरून आपल्या डोक्यातील ब्लड सर्कुलेशन देखील व्यवस्थित प्रकारे होत असते व मेंदूला देखील चालना मिळण्यास मदत होऊ शकते.

शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होऊ शकते :

बऱ्याच वेळा जर शरीरातील रक्ताचे प्रमाण हे कमी असेल म्हणजेच हिमोग्लोबिनचे प्रमाण हे कमी असेल तर अनेक आजारांना सामोरे जावे लागत असते. म्हणून आपण आपल्या शरीरातील रक्ताचे पातळीही वाढवण्यासाठी उपाय केले पाहिजे. जर तुम्ही पित्ताचे सेवन करत असाल तर त्यामुळे देखील तुमच्या शरीरातील रक्ताचे पातळी वाढण्यास मदत होऊ शकते. एक प्रकारे पिस्ता चे सेवन केल्यामुळे शरीरातील लाल पेशी ही चांगल्या रीतीने वाढण्यास मदत होऊ शकते.

डोळ्यांसाठी देखील फायदेशीर ठरू शकते :

 पिस्ता चे सेवन केल्यामुळे आपल्या डोळ्यांना देखील त्याचा फायदा होऊ शकतो. पिस्तामध्ये अनेक प्रकारचे विटामिन्स आढळून येतात. जे आपल्या डोळ्यांसाठी देखील फार उपयुक्त ठरू शकतात. तर पिठाचे सेवन केल्यामुळे आपण डोळ्यांच्या अनेक विकारांपासून दूर राहू शकतो शिवाय डोळ्यांची देखील एक प्रकारे काळजी घेतली जात असते. पिस्ता मध्ये अशी काही पोषक घटक असतात जे आपल्या डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात तर नक्कीच सर्व पिस्त्याची सेवन करायला हवे जेणेकरून डोळ्यांचे  आरोग्य हे चांगले राहण्यास मदत होऊ शकते.

तर मित्रांनो आता खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे हे आपल्या शरीराला होत असतात. पिस्ता मध्ये विटामिन ए चे प्रमाण देखील चांगल्या प्रकारे असते ज्यामुळे आपले केसांसाठी देखील त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजेच आपले केसांचे आरोग्य देखील चांगले राहू शकते. तसेच अजून भरपूर प्रकारचे विटामिन्स, पोषक घटक, गुणधर्म पिस्ता मध्ये आढळून येत असतात.  त्यामुळे आपल्या शरीराला त्याचा फायदा होऊ शकतो. तर नक्कीच तुम्ही देखील पिठाचे सेवन करून बघू शकतात.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळू शकतात.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here