नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कोथंबीर चे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे ,आपण बऱ्याच वेळा ऐकतो की विविध पालेभाज्यांचे सेवन केल्याने आपल्या शरीराला विविध फायदे होऊ शकतात याच वेगवेगळ्या पालेभाज्यां मधील कोथंबीर हे आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी व गुणकारी ठरू शकते कोथंबीर हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्याच बरोबर या कोथिंबीर चा वापर केल्यामुळे आपण विविध पदार्थांना चव आणण्यास देखील कोथंबीर आपल्याला मदत करते कोथिंबीर पासून वेगळे पदार्थ बनवता येतात. कोथिंबिरीच्या वड्या, कोथिंबीर ची कोशिंबीर असे वेगवेगळे पदार्थ कोथंबीर च्या मदतीने आपण बनवत असतो. तर वेगळ्या भाज्यांना सुद्धा चव आणण्यासाठी देखील कोथंबीरचा वापर केला जातो.
त्याचबरोबर विविध मसाले बनवण्यासाठी देखील या कोथिंबिरीचा वापर केला जातो त्याच बरोबर ही कोथंबीर खाल्ल्यामुळे आपल्याला आपल्या शरीराला वेगवेगळे महत्त्वाचे फायदे होऊ शकतात ते तुम्हाला माहिती आहे का? बऱ्याच जणांना कोथंबीर खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात हे माहिती नसते. त्यामुळे कोथिंबिरीचा ते त्यांच्या आहारात किंवा दैनंदिन जीवनात कोथिंबिरीचा समावेश करत नाही. पण जर तुम्ही देखील तुमच्या आहारात या कोथिंबीरचे जर सेवन करत नसाल तर आपल्या शरीराला विविध याचे गुणकारी फायदे होणार आहेत ते होणार नाहीत त्यामुळे आपण कोथिंबीरचे सेवन करणे खूप गरजेचे आहे.
कोथंबीर चा वापर हा वेगळ्या रूपांमध्ये केला जातो त्याच बरोबर वेगवेगळे पदार्थ सजवण्यासाठी देखील कोथिंबीर चा वापर केला जातो. कोथंबीरपासून चटणी बनवली जाते जी भाकरी सोबत खाण्यासाठी खूपच चविष्ट लागते. भारतात कोथंबीर ही सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाते. कारण की ह्या कोथिंबीरीचा वापर केल्यामुळे आपल्या शरीराशी निगडीत बहुतांश समस्यांपासून आपल्याला आराम मिळण्यास मदत मिळते त्याच बरोबर विविध औषधे ही बनण्यासाठी देखील या कोथिंबिरीचा वापर केला जातो.
याचे मुख्य कारण म्हणजे कोथिंबीर मध्ये असे वेगवेगळे औषधीय गुणधर्म आहेत. जे आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक व अत्यंत उपयोगी आहेत. त्यामुळे कोथंबीर आपण आपल्या आहारात सेवन करणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्या शरीराला विविध गुणकारी फायदे होऊ शकतात या कोथिंबीर चे आपण सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला योग्य पोषक तत्वे वगैरे ,व्हिटॅमिन मिळते ज्यामुळे आपले शरीर निरोगी व सुदृढ राहण्यास आपल्याला मदत मिळू शकते त्यामुळे हा एक बहुमूल्य फायदा आपल्याला कोथंबीर याचे सेवन केल्याने आपल्याला होऊ शकते.
तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कोथंबीर खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणकोणते वेगळे फायदे होऊ शकतात ज्यामुळे आपले शरीर निरोगी व सुदृढ राहण्यास आपल्याला मदत मिळू शकते? चला तर मग बघूया!
Table of Contents
कोथंबीर चे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-
-
वजन कमी करण्यास मदत करते :-
अनेक लोकांना वाढलेल्या वजनामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याचबरोबर वाढलेल्या वजनामुळे त्यांना अनेक लोकांच्या चेष्टा देखील त्यांना बराच वेळ ऐकावे लागतात आणि हे वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. पण काही पुरेसा फरक पडत नाही. पण जर तुम्हाला तुमचे वाढलेले वजन कमी करायचे असेल तर तुम्ही कोथंबीरचा वापर करून बघावा. कोथंबीरमध्ये उपलब्ध असलेल्या गुणधर्मामुळे आपले वाढलेले वजन कमी करण्यास आपल्याला मदत मिळते. त्याचबरोबर जर तुमची चरबी वाढली असेल तर ती चरबी देखील कमी करण्यास कोथिंबीर आपल्याला मदत करते. तुमचे वजन कमी करण्यासाठी आपल्याला कोथंबीर ही मदत करू शकते बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की कोथंबीर चे सेवन आपण कशाप्रकारे करून आपले वजन कमी करू शकतो.
- आपण कोथंबीर ची थोडीशी पाने घेऊन ती कोमट गरम पाण्यात उकळून घ्यावी.
- त्याचा रस करून तो दिवसातून दोन वेळा द्यावे. असे जर तुम्ही दहा ते पंधरा दिवस केले तर तुमचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्हाला हा एक उत्तम फायदा होऊ शकतो.
त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी हा एक बहुमूल्य फायदा तुम्हाला होऊ शकतो.
-
रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत करतो
अनेक वेळा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा खूप दबाव येतो किंवा ताण येतो. बराच वेळा विविध कामाचा दबावा मुळे देखील आपल्या शरीरावर याचा परिणाम होत असतो व यामुळे आपल्या शरीरातील रक्तदाब अनियंत्रित होतो आणि आपल्याला वेगवेगळ्या आजार किंवा समस्यांना तोंड द्यावे लागते. बरेच लोकं यांच्या शरीरातील हा अनियंत्रित झालेला रक्तदाब सुरळीत करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात पण त्याचा काही फरक पडत नाही पण जर तुम्ही तुमच्या आहारात कोथंबीर चे सेवन केले तर तुम्हाला रक्तदाबाशी निगडित कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही व त्याचबरोबर तुमचा रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी सुद्धा कोथंबीर आपल्याला मदत करते. जर तुम्ही तुमच्या आहारात कोथंबीरचे सतत सेवन करत राहिले तर तुम्हाला तुमच्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत मिळू शकते त्याच बरोबर आपल्या शरीरातील रक्तपुरवठा हा देखील सुरळीत करण्यास कोथंबीर आपल्याला मदत करू शकते त्यामुळे असे वेगवेगळे फायदे आपल्याला कोथंबीर चे सेवन केल्याने होऊ शकतात त्यामुळे आपण स्वतः कोथंबीर चे सेवन करणे गरजेचे आहे.
-
मधुमेह नियंत्रण आणण्यास मदत करते :-
बऱ्याच लोकांना त्यांच्या शरीराशी निगडित वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतात अशाच समस्यांपैकी बऱ्याच लोकांना मधुमेहाशी निगडित अनेक समस्या असतात आणि त्यामुळे त्यांना कोणतेही गोड पदार्थ खाता येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला हा मधुमेहाचा त्रास नियंत्रित आणायचा असेल किंवा अशा समस्यांपासून आराम मिळवायचा असेल तर तुम्ही कोथंबीर याचे सेवन करा. कोथंबीर मध्ये उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या गुणधर्मामुळे आपले मधुमेह नियंत्रित करण्यास कोथंबीर आपल्याला मदत करते त्यामुळे आपल्याला मधुमेह नियंत्रण ठेवण्यासाठी आपण या कोथंबीर चे सेवन करणे गरजेचे आहे.
- आपण रोज सकाळी उपाशीपोटी कोथंबीर चा रस तयार करून त्यामधे थोडसे काळे मीठ टाकावे आणि हे प्यावे.
- असे जर तुम्ही दहा ते पंधरा दिवस केले तर तुमचे मधुमेह नियंत्रित आल्यासारखे तुम्हाला जाणवू शकते.
असे केल्याने तुमचे वाढलेले मधुमेह नियंत्रित करण्यास तुम्हाला मदत मिळेल. त्याचबरोबर या कोथंबीर चे सेवन केल्यामुळे आपले शरीराला योग्य प्रमाणात विविध पोषकतत्वे मिळते त्यामुळे तुम्हाला तुमचे मधुमेह नियंत्रित आणायचे असेल तर तुम्ही कोथंबीर चा वापर करू शकतात.
आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले कोथंबीर खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणते फायदे होऊ शकतात ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.