पोटावर झोपणे.

0
1271
पोटावर झोपणे
पोटावर झोपणे

पोटावर झोपणे :

नमस्कार मित्रांनो, प्रत्येकाने आपल्या आरोग्याबद्दल जागृत असावे. म्हणतात ना आरोग्य सर्व संपदा जर आपले आरोग्य चांगले असेल तरच आपण कुठले कार्य व्यवस्थित पणे करू शकतो. कुठले कामे सहजरीत्या करू शकतो. तसेच आपण आपले आरोग्य चांगले असे व्हावे यासाठी कोणता आहार घ्यावा. आपल्या आहारामध्ये कोणत्या पोषक घटकांचा फळांचा समावेश करावा हे देखील जाणून घेणे आवश्यक असते. तसेच आपल्या आरोग्यासाठी पुरेपूर झोप घेणे हे देखील फार महत्त्वाचे ठरते. कारण पुरेपुर विश्रांती घेतल्यामुळे आपले मन देखील शांत राहते. आपण तणावमुक्त राहतो आणि आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरत असते. तसेच झोपताना आपण कशा पद्धतीने झोपावे, हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. बरेच जण हे झोपताना चुकीच्या पद्धतीने झोपत असतात. काही जण पोटावर झोपणे अशा सवयी असतात. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो.

आपल्या शरीराचे संपूर्ण कार्य सुरळीत राहावी यासाठी झोप पुरेपूर विश्रांती घेणे खूप महत्त्वाचे असते. तसेच आपण किमान आठ तास तरी झोप घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाची झोपेच्या पद्धती या वेगळ्या असतात काही लोक हे एकाच कुशीवर झोपत असतात तर काही लोक उलट, तर काही लोक हे पोटावर झोपत असतात. म्हणजेच प्रत्येकाच्या झोपण्याच्या पद्धती या निरनिराळ्या असतात. बऱ्याच जणांना पोटावर झोपण्याची देखील सवय असते. त्यांना असे वाटत असते की, पोटात झोपल्यामुळे गाढ आणि शांत झोप लागते. पोटावर झोपल्यावर त्याचे काय परिणाम होतात? हे देखील आपल्या जाणून घ्यायला हवेत. तर मित्रांनो, आज आपण पोटावर झोपणे हे आरोग्यासाठी चांगले आहे? की वाईट आहे? पोटावर झोपल्याने काय होत असते ? पोटावर झोपावे की झोपू नये ? या विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, पोटावर झोपणे याविषयी खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.

पोटावर झोपण्याचे फायदे कोणते असू शकतात ?

  मित्रांनो, आपल्या आरोग्यासाठी पुरेपूर विश्रांती घेणे झोप येणे अगदी महत्त्वाचे असते. झोप घेतल्याने आपण तणावरहित राहतो. तसेच पुरेपूर झोप घेतल्यामुळे फ्रेश देखील वाटते. आपल्या आरोग्यासाठी सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक ठरते. परंतु झोपताना देखील योग्य पद्धतीने झोपणे फार गरजेचे असते. प्रत्येकाची झोपण्याच्या पद्धती निरनिराळ्या पद्धतीचे असते. काहीजण एकाच कुशीवर झोपतात, तर काहीजण उलट झोपतात, तर  काही जणांना पोटावर झोपण्याची सवय असते. तर मित्रांनो, पोटावर झोपण्याचे फायदे कोणते असू शकतात याविषयी आपण आता जाणून घेऊयात.

वाचा  एरंडेल तेलाचे फायदे जाणून घेऊया काय आहेत?

         मित्रांनो,पोटावर झोपण्याचे फायदे पेक्षा पोटावर झोपण्याचे नुकसान जास्त दिसून येतात. शक्यतो तुम्ही पोटावर झोपण्याचे जितके टाळले तितके ते तुमच्या आरोग्यासाठी योग्य ठरेल. कारण पोटात झोपल्यामुळे एक ना अनेक समस्या उद्भवत असतात.

        पोटावरील चरबी कमी करण्यासाठी तुम्ही पोटावर झोपण्याचा व्यायाम करू शकतात. परंतु झोपताना पोटावर झोपणे हे चुकीचे आहे. पोटावर झोपण्याचे पद्धत तुम्ही फक्त व्यायाम करण्यासाठी तुम्ही वापरू शकतात. त्यामुळे तुमचे  पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी पोटावरील झोपण्याचा व्यायाम कशा पद्धतीने करावा याची देखील माहिती घेऊनच त्या प्रकारे व्यायाम तुम्ही करावा.

पोटावर झोपण्याचे नुकसान कोणते असू शकतात ?

       चांगल्या आरोग्यासाठी पुरेपूर विश्रांती घेणे पुरेपूर झोप घेणे हे तर खूप महत्त्वाचे असते. परंतु मित्रांनो झोपण्याच्या पद्धती आपला माहित असायला हव्यात. कारण चुकीच्या पद्धतीने झोपले तर त्याचा त्रास हा प्रश्न याला होत असतो आणि झोपण्याची देखील सवय असते झोपल्यामुळे काय काय नुकसान होऊ शकते हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  1. बऱ्याच लोकांना पोटात झोपण्याची सवय असते. परंतु पोटावर झोपल्यामुळे, पोटावर आपल्या शरीराचे वजन पडते म्हणजेच पोटावर दबाव पडतो.  पोट दाबल्या गेल्यामुळे अन्नपचनाची समस्या अशा लोकांना उद्भवू शकते.
  2. पोटात झोपल्यामुळे पचन क्रियेत अडथळे निर्माण होतात. अन्नपचन क्रियेत अडथळा पडल्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो.
  3. पोटावर झोपल्यामुळे पचन क्रिया बिघडून शरीरात अतिरिक्त प्रमाणात चरबी साठायला सुरुवात होते. परिणामी अशा लोकांचे वजन लवकर वाढते.
  4. पोटावर झोपल्यामुळे बऱ्याच लोकांना दुसऱ्या दिवशी उठल्यावर डोके जड झाल्यासारखे वाटत असते.
  5. आपण जेव्हा पोटावर झोपत असतो, तेव्हा आपले डोके उशीवर असते आणि रात्री झोपे मध्ये सारखे सारखे आपल्याला मान ही इकडून तिकडे तिकडून इकडे अशाप्रकारे वळवावे लागत असते. परिणामी मेंदूला जो रक्तपुरवठा होत असतो, तो रक्तपुरवठा होण्यामध्ये अडथळे निर्माण होत असतात.
  6. मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा न झाल्यामुळे डोकेदुखीची समस्या निर्माण होत असते तसेच काहींना तर सकाळी उठला डोके जड झाल्यासारखे देखील वाटत असते. तसेच यामुळे मळमळ होण्याची अधिक शक्यता असते.
  7. जी लोकं पोटावर झोपत असतात अशा लोकांना कंबरदुखीचा त्रास होत असतो. कारण पोटावर झोपल्यामुळे त्याचा परिणाम हा पाठीच्या मणक्यावर होत असतो. आणि त्यामुळे मणक्यांची रचना ही हलू शकते. परिणामी, कंबरदुखीचा त्रास वाढू शकतो.
  8. पोटावर झोपण्याचे चुकीच्या पद्धतीमुळे त्याचा परिणाम हा पाठीच्या मणक्यावर होऊन कंबर दुखी त्रास अनेक जणांना होत असतो. पोटावर झोपल्यामुळे मणक्यांना इजा देखील होऊ शकते. म्हणून पोटावर झोपणे शक्यतो जितके टाळता येईल तितके टाळावे.
  9. पोटावर झोपण्याचे चुकीच्या सवयींमुळे वजन वाढण्याची दाट शक्यता असते आणि वजन वाढल्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत असते.
  10. पोटात झोपल्यामुळे सांधेदुखीचा त्रास हा उद्भवू शकतो. आणि तुम्हाला जर सांधेदुखीचा त्रास कमी करायचा असेल तर पोटावर झोपणे बंद करावे.
  11. पोटावर झोपल्यामुळे वायू विकारांना सामोरे जावे लागत असते. कारण पोटावर झोपल्यामुळे पचन क्रियेमध्ये अडथळा निर्माण होत असतो त्यामुळे पचन क्रिया  झाल्यानंतरची जो वायू असतो तो वायू शरीराबाहेर फेकला जात नाही. परिणामी अंगदुखीची समस्या देखील निर्माण होऊ शकते.
वाचा  स्वप्नात शिंगाडे दिसणे शुभ की अशुभ!

 मित्रांनो वरील सर्व समस्या पोटावर झोपल्यामुळे उद्भवत असतात. त्यामुळे पोटावर झोपणे तुम्ही शक्यतो जितके टाळले तितके तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. तसेच तुम्हाला नियमित व्यायाम व योगासने करण्याची देखील सवय असायला हवी.

झोपताना कोणत्या पद्धतीने झोपावे ?

      बऱ्याच लोकांना झोपतांना एकच कुशीवर, उलटे किंवा पोटावर झोपण्याची सवय असते. परंतु झोपण्याच्या पद्धती नेमक्या कोणत्या ? हे माहीत असणे खूप गरजेचे असते. प्रत्येकाची झोपण्याची पद्धती निरनिराळ्या प्रकारचे असते काहीजण पोटामध्ये पाय दुमडून झोपतात तर काहीजण पूर्ण उलट झोपत असतात. तर मित्रांनो, झोपताना तुम्ही शक्यतो डाव्या कुशीवर झोपावे. डाव्या कुशीवर झोपल्यामुळे अन्नपचनाची क्रिया स्थिती सुरळीत चालू राहते. जर तुम्हाला निरोगी रहायचे असेल तर डाव्या कुशीवर झोपावे, असे आयुर्वेदात देखील सांगितले केलेले आहे. डाव्या कुशीवर झोपल्यामुळे शरीरातील रक्त पुरवठा हा व्यवस्थित संचारित होत असतो. जेवण झाल्यानंतर डाव्या कुशीवर झोपल्यामुळे अन्नपचनाची क्रिया व्यवस्थित सुरळीत राहते.

    तसेच पाठीवर झोपणे ही देखील एक योग्य पद्धत मानता येईल. पाठीवर झोपणे म्हणजे संपूर्ण शरीराचा भार पाठीवर पडत असतो. पाठीवर झोपल्यामुळे पाठीचा कणा आणि मान ही योग्य स्थितीत राहतात त्यामुळे त्रास होत नाही. आणि पाठीवर झोपताना पायाखाली टॉवेल चा रोल करून  झोपल्यामुळे देखील चांगला आराम मिळू शकतो. त्याचप्रमाणे हातपाय पसरून झोपणे हे देखील योग्य पद्धत मानली जाते. हातपाय पसरून झोपताना पाठीच्या भारावर झोपण्याच्या स्थितीत दोन्ही हात पाय पसरून झोपावे. तसेच तुम्ही दोन्ही हात वरती पसरवून देखील झोपू शकता किंवा डोक्याच्या खाली रोल करून देखील झोपू शकतात अशा स्थितीत झोपल्यामुळे चांगला आराम होतो तसेच सुरकुत्या देखील कमी प्रमाणात होऊ शकतात. 

         वरील प्रमाणे झोपण्याची पद्धत तुम्ही अवलंब केल्यामुळे तुम्हाला चांगला आराम मिळू शकतो तसेच झोपताना कुठल्या प्रकारचा त्रास देखील होत नाही. तर वरील प्रमाणे सांगितले पद्धत नक्कीच तुम्ही अवलंबू शकतात.

वाचा  लहान मुले सतत झोपेत दात खाणे या समस्येवर घरगुती उपाय

     मित्रांनो, वरील प्रमाणे झोपण्याची पद्धत कशी असावी? तसेच पोटावर झोपल्याने कोणते फायदे होऊ शकतात की नाही? पोटावर झोपल्यामुळे कोणते नुकसान होऊ शकतात? यावर या विषयी आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे. वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

     धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here