शरीरावरचे अनावश्यक केस काढण्यासाठी उपाय

0
856
 शरीरावरचे अनावश्यक केस काढण्यासाठी उपाय
 शरीरावरचे अनावश्यक केस काढण्यासाठी उपाय

नमस्कार मित्रांनो. आजच्या काळात तर सौंदर्याला खूप जपले जात असते. मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो. प्रत्येकाला असे वाटत असे की आपण सुंदर दिसायला हवे. म्हणून आपण देखील सुंदर दिसायला हवे यासाठी ते अनेक प्रकारचे स्वतःची काळजी घेत असतात. सुंदर दिसण्यासाठी काय करावे लागेल त्यासाठी वाट्टेल तितकी ते काळजी घेत असतात. आणि अनेक जण तर बाहेरील महागडे प्रोडक्ट खरेदी करून स्वतःवर त्याचा वापर  देखील करत असतात. काहीजण तर पार्लरचा चा आधार घेत असतात. जर केस हे छान असले तर त्यामध्ये म्हणजेच सौंदर्यामध्ये अजून जास्तीत जास्त पडत असते. परंतु केस हे डोक्यावरच छान वाटतात. आणि जर शरीरावर अनावश्यक ठिकाणी केस असतील तर ते आपल्याला नकोसे वाटतात. अनावश्यक अशा ठिकाणी केस असतील तर ते काढून टाकण्यासाठी अनेक जण काही ना काही उपाय करत असतात. चेहऱ्यावर मिशी ही माणसांना शोभून दिसते. परंतु, जर ती बायकांना त्या ठिकाणी बारीक बारीक केस असतील तर त्यांना चारचौघात जायला देखील लाज वाटत असते .चला तर मग जाणून घेऊयात  शरीरावरचे अनावश्यक केस काढण्यासाठी उपाय

म्हणून नको असेल तिथे असलेल्या केसांना काढून टाकण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही प्रयत्न करत असतात, आणि ते मुळासकट जाण्यासाठी उपाय देखील शोधत असतात. सहाजिकच आहे अनावश्यक ठिकाणी केस असले तर सौंदर्यामध्ये कमीपणा येतो. नको तिथे असलेले केस हे जर काढून टाकले तर तेथील त्वचा ही अजूनच आकर्षक दिसू लागते. बरेच जण त्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात. बाजारातून काही महागड्या क्रिम वापरून त्यांचा उपयोग त्या ठिकाणी करत असतात. परंतु त्याचा उपयोग फक्त तेवढ्यापुरताच मर्यादित राहतो.

आणि बऱ्याच जणांना कसले ना कसले ऍलर्जी असल्यामुळे त्याचा साईड इफेक्ट देखील होऊ शकतो. असले महागडे प्रॉडक्ट वापरल्यामुळे नको तिथे असलेले केस हे मुळा सकट जाऊ शकत नाहीत. म्हणून तुम्ही असे उपाय केले पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणचे केस हळूहळू कमी होत जातील आणि काही त्या ठिकाणी नवीन केस उगवणार देखील नाही. यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकतात. घरगुती आयुर्वेदिक उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, आज आपण शरीरावरचे अनावश्यक केस काढण्यासाठी उपाय या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी आपण नेमके कोणते उपाय करायला हवेत? याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

शरीरावर अनावश्यक केस येण्यामागची नेमकी कारणे कोणती?

सौंदर्याच्‍या बाबतीत सर्वजण जागृत असताना दिसून येत असतात. आणि त्यात अजून केसांची भर पडली तर त्या व्यक्तीचे सौंदर्य हे अधिकच खुलून दिसते. परंतु जर शरीरावर अनावश्यक केस असतील तर मात्र त्या व्यक्तीचे सौंदर्यामध्ये कमीपणा वाटत असतो. म्हणून शरीरावर ज्या ठिकाणी अनावश्यक केस असतील त्या ठिकाणचे अनावश्यक केस काढण्यासाठी अनेक जण काही ना काही प्रयोग करत असतात. परंतु  चेहऱ्यावर अनावश्यक केस नेमकी येण्यामागची कारणे कोणती असू शकतात याबद्दल आपल्याला माहिती असायला हवी.

 • जन्म झाल्यावर बऱ्याच वेळा प्रत्येक बाळाला ही जन्मतः शरीरावर एक प्रकारची लव येत असते. म्हणजेच त्याला बारीक बारीक केस असे देखील म्हणतात. कालांतराने ती कायमची निघुन जात असते तर काहींची तसेच राहून जाते. हे एक अनावश्यक केस असण्याचे कारण असू शकते.
 • बऱ्याच वेळा शरीरातील हार्मोन्स बदल झाल्यामुळे शरीरावर अनेक ठिकाणी अनावश्यक केस येऊ लागतात.
 • शरीरावर अनावश्यक ठिकाणी केस असण्याचे एक कारण म्हणजे अनुवंशिकता हे देखील असू शकते.
 • अनेक महिलांना पीसीओडी ची समस्या उद्भवत असते. आणि त्यामुळे पाळी मध्ये देखील अनियमितता येऊ शकते अशा कारणांमुळे देखील शरीराच्या अनावश्यक ठिकाणी केस वाढीस लागतात.
 • रजोनिवृत्तीचे वय असल्यास म्हणजे मासिक पाळी ही गेल्यास देखील अनेकांना अनावश्यक ठिकाणी केस वाढण्याची समस्या असते.
वाचा  प्रसूती म्हणजे काय जाणून घेऊया

शरीरावर अनावश्यक केस आल्यास त्या व्यक्तीला त्याच्या सौंदर्यामध्ये कमीपणा वाटू लागतो आणि हे सहाजिकच आहे. तर मित्रांना अनावश्यक केस येण्यामागची कारणे ही नेमकी कोणती असू शकतात हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहेत. तर शरीरावर अनावश्यक ठिकाणी आलेले केस आणि कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी व त्यासाठी कोणत्या प्रकारचे घरगुती उपाय करू शकतात? याबद्दल आता आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

शरीरावर अनावश्यक केस आल्यास कोणते घरगुती उपाय करता येतील?

डोक्याचे केस हे सुंदर लांबसडक असतील तर सुंदर यामध्ये अजून जास्तच भर पडत असते. परंतु शरीरावर जर अनावश्यक अशा ठिकाणी जर केस असतील तर ते प्रत्येकालाच नकोसे वाटतात. कारण शरीरावर अनावश्यक ठिकाणी केस असले तर सौंदर्यामध्ये कमीपणा वाटत असतो आणि अशा वेळी चार चौघात जाणे देखील लाजिरवाणे वाटत असते. कचऱ्यावर अनावश्यक केस असतील तर त्यासाठी कुठल्या प्रकारचे घरगुती उपाय उपयोगी ठरतील याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

अनावश्यक केस काढण्यासाठी स्क्रब करून बघा.

शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी तुम्ही स्क्रब चा वापर करून बघायला हवा. स्क्रॅप कोणते तर कोण फ्लावर पासून बनवलेले. यासाठी,

 • कॉर्नफ्लोर चे पीठ
 • अंड्यामधील पांढरा बलक
 • बारीक केलेली जाडसर साखर

स्क्रॅब बनवण्यासाठी तुम्ही सर्वात प्रथम कॉर्न फ्लोर चे पीठ एक-दीड चमचा घेऊन त्यामध्ये अंड्यामधील पांढरा बलक व बारीक केलेली जाडसर साखर एकत्रित करून व्यवस्थितपणे मिश्रण करून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला स्क्रब तयार करता येईल. ज्याठिकाणी अनावश्यक केस असतील त्या ठिकाणी तुम्ही हळुवारपणे स्क्रब करा. स्क्रॅप केल्यामुळे चेहऱ्यावरील अथवा ज्या ठिकाणी अनावश्यक केस असतील तेथील केसही हळूहळू  कमी होत जातील. आणि त्यामुळे येणारे केस देखील फारच कमी प्रमाणात येतील. जास्त चोर तुम्ही स्क्रब करत असाल तिथे एक वेगळीच चमक तर येईलच शिवाय केस देखील हळूहळू कमी होत जातील. तशा प्रकारचे स्क्रब तुम्ही शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी नक्कीच करून बघू शकतात.

वाचा  केसर चे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे काय आहेत?

शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी हळदीचा वापर करून बघा.

मित्रांनो हळद ही सर्वांनाच माहीत हळदीचा उपयोग हा स्वयंपाकातील विविध पदार्थांमध्ये केला जात हळद ही फक्त स्वयंपाकासाठी वापरली जाते असे नाही तर हळदीचा अनावश्यक केस काढण्यासाठी देखील उपयोग होऊ शकतो. तर हळदीचा उपयोग करून शरीरावरील अनावश्यक केस करण्यासाठी कसा उपयोग कराल याबद्दल आता आपण जाणून घेऊयात.

 • खोबरेल तेल
 • चिमूटभर हळद

ज्या त्वचेवरील तुम्हाला अनावश्यक केस काढायचे असतील त्या ठिकाणच्या त्वचेचा अंदाज घेऊन तुम्ही थोडी हळद घ्यावी आणि त्यामध्ये थोडे खोबरेल तेल मिक्स करून घ्यावे. हे एकत्रित केलेले मिश्रण केस असलेल्या त्वचेला हळुवारपणे लावावे. आणि त्या ठिकाणी गोलाकार पद्धतीने केसांच्या उलट्या बाजूने सर्कुलर मोशन मध्ये फिरवावे. याचा उपयोग तुम्ही नियमित केल्यास त्या त्वचेतील केस हे हळु हळू करून निघत जातील आणि येणारे केस देखील उगवणार नाही. तर नक्कीच तुम्ही याचा उपयोग करून बघू शकतात.

हरभरा डाळीच्या पिठाचा वापर करून बघा.

हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचा वापर देखील तुम्ही शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी करू शकतात. परंतु हरभरा डाळीचे पीठ हे बाजारातून रेडीमेड आणलेल्या पिठाचा वापर न करता गिरणी वरून बारीक केलेल्या पिठाचा वापर तुम्ही यासाठी करायला हवा. यासाठी,

 • दोन चमचे हरबरा डाळीचे पीठ
 • चिमुटभर हळद
 •  खोबरेल तेल
 • गुलाब जल

सर्वप्रथम तुम्ही एका बाऊल मध्ये दोन चमचे हरबरा डाळीचे पीठ टाकून घ्यावे त्यामध्ये थोडी चिमूटभर हर्ड मिक्स करावी त्यानंतर अर्धा किंवा एक चमचा खोबरेल तेल मिक्स करून घ्यावे आणि आवश्यकतेनुसार गुलाबजल टाकून घ्यावे हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे आणि ज्या ठिकाणी शरीरावरील अनावश्यक केस काढायचे असतील त्या ठिकाणील त्वचेवर ही पेस्ट लावून घ्यावी. ही पेस्ट थोडी कोरडी झाल्यावर उलट्या साईडने काढावी. असे केल्यामुळे त्यात वरील बरेचसे केस निघून जाण्यास मदत होईल. असे तुम्ही दोन-तीन दिवस आड करू शकतात. कसा वापर केल्याने तुमच्या शरीरावर ज्या ठिकाणी अनावश्यक केस तुम्हाला काढावयाच्या असतील तेथील केस निघून जाण्यास मदत होऊ शकेल आणि याचा कुठल्याही प्रकारचा एक देखील होणार नाही. तर हा उपाय देखील तुम्ही नक्कीच करून बघू शकतात.

वाचा  प्रेगा न्यूजची माहिती व वापर कसा करायचा

लिंबाच्या रसाचा वापर करून बघा.

जेवणामध्ये तर प्रत्येक जण लिंबाचा वापर करत असतात. तसेच लिंबाच्या रसाचा वापर करून तुम्ही तुमच्या शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी करू शकतात. तर यासाठी,

 • दोन चमचे लिंबाचा रस
 • दोन चमचे साखर
 • एक चमचा मध
 • आवश्यकतेनुसार पाणी

दोन चमचे लिंबाचा रस एका वाटीमध्ये घ्या त्यामध्ये दोन चमचे साखर मिक्स करा त्यामध्ये एक चमचा मध टाकून घ्या आणि थोडे पाणी टाका आता हे मिश्रण गॅसवर मंद आचेवर गरम करायला ठेवा हे मिश्रण सारखे सारखे ढवळत राहा आणि त्याची जाड सर पेस्ट होईपर्यंत कला हलवत रहा आता ही पेस्ट वेळ तयार झाल्यावर गॅस बंद करून साईडला काढून घ्या. हे मिश्रण थोडे कोमट होऊ द्या. ज्याप्रमाणे पार्लरमध्ये वॅक्सिंग केले जाते. त्याचप्रमाणे तुम्ही या मिश्रण चा उपयोग करू शकतात. हे मिश्रण थंड झाल्यावर ज्या ठिकाणी अनावश्यक केस असतील त्या ठिकाणी लावून घ्या आणि त्याच्या उलट्या दिशेने एखाद्या जीन्स च्या कपड्या च्या साह्याने ज्या ठिकाणी मिश्रण लावलेले आहे ते लगेच उलट्या दिशेने खेचा. हा उपाय थोडा त्रासदायक आहे. परंतु, असे केल्याने अनावश्यक केस निघण्यास मदत होऊ शकते.

जाणून घ्या : लहान मुलांना एबीसीडी शिकवण्याची पद्धत

मित्रांनो, तुम्हाला देखील तुमच्या शरीरावरील अनावश्यक केस काढावयाचे असेल तर तुम्ही वरील प्रमाणे नक्कीच उपाय करू शकतात. बरेच जण अनावश्यक केस काढण्यासाठी शेविंग चा देखील उपयोग करत असतात. परंतु, शेविंग केल्याने फक्त तात्पुरते केस निघत असतात ते मुळासकट जाऊ शकत नाही. म्हणून तुम्ही फक्त तात्कालीन उपयोग न करता ते केस मुळा सकट जाण्यासाठी वरील घरगुती उपाय करून बघू शकतात.

तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद !!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here