स्वप्नात दांडिया खेळताना दिसणे

0
277

 

नमस्कार मित्रांनो, स्वप्नशास्त्राच्या दुनिया मध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न सगळ्यांना पडतात. स्वप्नांचे नियम नसतात. तसेच स्वप्नामध्ये आपण खूप सार्‍या गोष्टी बघू शकतो. तसेच काही स्वप्न हे आपल्याला भविष्य काळामध्ये घडणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देतात. त्या स्वप्नांपैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये दांडिया खेळताना दिसणे. मित्रांनो नवरात्रीच्या दिवसांमध्ये लोक देवीची पूजा करतात, घटस्थापना करतात. तसेच काहीजण देवीसाठी उपवास करतात. तसेच नवरात्रीचे नऊ दिवसात नऊ  रंगाचे कपडे सगळे जण आवर्जून घालतात. तसेच काही जण नवरावतीमध्ये कुमारीका आणि सुवासिनी पूजा करतात. नवरात्रीमध्ये दांडिया आणि गरबे तर अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खेळायला आवडतात. मित्रांनो तुमच्या स्वप्नामध्ये जर असे दिसत असेल, तर तुम्ही मनात निरनिराळे प्रश्न निर्माण करतात की, मला स्वप्नामध्ये दांडिया आणि गरबा खेळताना चे स्वप्न का पडले असेल? तसेच ते स्वप्न शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर मित्रांनो, आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला तर मग जाणून घेऊयात स्वप्नात दांडिया खेळताना दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात दांडिया खेळताना दिसणे
स्वप्नात दांडिया खेळताना दिसणे

स्वप्नात दांडिया खेळताना दिसणे हे स्वप्न शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो नवरात्रीच्या दिवसांमध्ये खूप लोकांना असे स्वप्न पडू शकतात. तसेच आपण ज्या गोष्टींमध्ये जास्त रस लावतो, मन लावतो, त्या गोष्टी आपल्या स्वप्नात येतात आणि जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये दांडिया खेळताना जर दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये दांडिया, नवरात्री, गरबे हे वेगवेगळे प्रकार तुम्हाला तुमच्या स्वप्नात कशाप्रकारे दिसले? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला, तर मग जाणून घेऊयात… ! 

वाचा  लहान बाळ रडत असल्यास काय करावे

स्वप्नात दांडिया खेळताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये दांडीया खेळताना दिसणे, हे शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्ही तुमचे जीवन हे मनसोक्त पद्धतीने जगणार आहेत. आनंदाचे क्षण तुम्ही तुमच्या जीवनात आता अनुभवणार आहे. त्यामुळे तुम्ही या स्वप्नात खुश रहा. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात घटस्थापना करताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही घटस्थापना करताना दिसत असेल, तर ते अतिशय शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या जीवनातील अडथळे आता लवकरच कमी होणार आहेत. काहीतरी सुखद बातमी तुम्हाला लवकरच मिळणार आहे. किंवा नोकरी किंवा व्यवहारांमध्ये तुम्ही पडणार आहे, त्यात तुम्ही यशस्वी होणार आहे. घरात एखाद्या धार्मिक करायचे आयोजन केले जाणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात नवरात्री दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला नवरात्री येतांना दिसत असेल, किंवा नवरात्री दिसत असेल, तर ते अतिशय शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या जीवनातील ताणतणाव आता कमी होणार आहे. तसेच तुमच्या जीवनामध्ये काहीतरी सुखद घटना घडणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात देवी दिसणे

मित्रांनो स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये देवी दिसणे हे स्वप्न शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की देवी आई भगवतीची तुमच्या पाठी सदैव आशीर्वाद राहणार आहे. तुमच्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव कमी होऊन, सकारात्मक दृष्टीने तुम्ही विचार करणार आहे. तसेच सुखद गोष्टी तुम्ही लवकरच अनुभवणार आहे. किंवा येत्या काही काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समाधान राहणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात देवीची पूजा करताना दिसणे

मित्रांनो स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही देवीची पूजा करताना बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळामध्ये तुम्हाला काहीतरी शुभ घटना बघायला मिळणार आहे. आनंददायी गोष्टी तुमच्या घरात घडणार आहे. किंवा घरी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  साबुदाणा खाण्याचे फायदे व नुकसान जाणून घेऊयात काय आहेत?

स्वप्नात देवीचा फोटो फुटलेला दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला देवीचा फोटो फुटलेला दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, काही काळामध्ये तुम्हाला नुकसानदायक स्थिती बघावी लागणार आहे. आर्थिक टंचाई जाणवणार आहे. किंवा तुमच्या आरोग्यावर काही परिणाम होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात नवरात्रीच्या दिवसात कुमारिका दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला नवरात्रीच्या दिवसांमध्ये कुमारीला दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, काही दिवसात तुमच्या घरी गोड आनंदाची बातमी मिळणार आहे. तसेच नवरात्रीच्या दिवसांमध्ये जर तुम्हाला हे स्वप्न पडत असेल, तर तुम्ही कन्या पूजन अवश्य करायला हवेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात सुवासिनी पूजन दिसणे

मित्रांनो स्वप्न शस्त्रनुसार जर तुम्हाला स्वप्नामध्ये सुवासिनी पूजन दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या जीवनात आनंददायी गोष्टी घडणार आहेत. तसेच तुमचा लवकरच विवाह होणार आहे, जर विवाह झाला असेल, तर तुम्हा पती-पत्नीमध्ये प्रेम वाढणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये नवरात्री दिसणे तसेच तुम्ही गरबा खेळताना दिसणे हे शुभ असते की अशुभ असते. याबद्दल काही माहिती सांगितलेली आहे तसेच मित्रांना आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका कुशंका असतील किंवा अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here