छाती वाढवण्यासाठी कोणता व्यायाम करावा

0
943

 आपण आपल्या शरीरातील विविध अवयवांची वेगवेगळ्या प्रकारे ही काळजी घेत असतो चला तर मग आज आपण आज जाणून घेणार आहोत छाती वाढवण्यासाठी कोणता व्यायाम करावा आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे कारण तेआपल्या शरीरात एक महत्त्वाचे स्थान आहे ज्यामुळे आपल्याला इतर कामे करण्यास ते विविध प्रकारे मदत करतात आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव वयोमानानुसार व्यवस्थित वाढावे यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो बऱ्याच वेळा आपण विविध सल्ले घेऊन आपल्या शरीरातील विविध अवयव नीट वाढावे यासाठी प्रयत्न करतो पण तिथे देखील आपल्याला अपयश हाती लागते.

पण कधीकधी शरीराकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आपल्याला शरीराशी निगडित विविध समस्या उद्भवू शकतात यातील बऱ्याच लोकांना आपल्या शरीराची वाढ व्यवस्थित न होणे अशा विविध समस्या उद्भवतात त्यामधील एक समस्या जी भरपूर लोकांना उद्भवते अथवा निर्माण होते ती म्हणजे बरेच लोकांना छाती न वाढणे ही समस्या निर्माण झाली आहे ज्यामुळे ते सतत या समस्येपासून आराम मिळण्यासाठी सतत काळजीत असतात.

त्याचबरोबर काही लोक त्यांची छाती वाढावी म्हणून जिम सुद्धा लावतात पण जर तुम्हाला सुद्धा तुमची छाती व्यवस्थित रित्या वाढावी असे जर वाटत असेल तर तुम्ही छाती वाढवण्यासाठी वेगवेगळे व्यायाम केले पाहिजे त्याच बरोबर बरेच लोक आपली छाती वाढावी यासाठी विविध आहाराचे सेवन देखील करतात पण त्याचा काही पुरेसा प्रमाणात फरक पडत नाही जर तुम्हाला सुद्धा छाती न वाढणे ही समस्या जरूर असेल तर आपण विविध व्यायाम व विविध आसन केले पाहिजे.

व्यायाम हे आपले शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी आपल्याला मदत करते त्याच बरोबर व्यायाम केल्यामुळे आपले मन प्रफुल्लित होते त्यामुळे आपला दिवस खूप चांगला जाण्यास आपल्याला मदत मिळते आपल्या शरीराला नियमितपणे व्यायाम केल्यामुळे विविध फायदे होऊ शकतात हे आपण बऱ्याच वेळेस ऐकले असेल त्याचबरोबर तुम्ही जर रोज सकाळी नियमितपणे व्यायाम केला तर तुमच्या शरीरात नवी ऊर्जा निर्माण होण्यास तुम्हाला मदत मिळू शकेल.

वाचा    केस वाढवण्यासाठी कोणते तेल वापरावे

वरील प्रमाणे जसे विविध व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराला विविध फायदे होऊ शकतात तसेच त्यामधील एक सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपली छाती वाढण्यास असे विविध व्यायाम आपल्याला मदत करु शकतात त्यामुळे आपण आपली छाती वाढवण्यासाठी विविध व्यायाम करणे फार गरजेचे आहे पण बऱ्याच जणांना छाती वाढवण्यासाठी कोणते व्यायाम करावे हे माहिती नसल्यामुळे त्यांना त्यांची छाती वाढविण्यासाठी विविध अडचणी निर्माण होतात.

बरेच लोक व्यायाम करणे टाळत असतात पण त्यांना व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराला कोणकोणते विविध फायदे होतील हे माहिती नसल्यामुळे व्यायाम करणे आपल्या शरीराला होणाऱ्या विविध फायद्यांचे ते लाभ घेत नाहीत व त्याच बरोबर वेगवेगळ्या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी ते वेगवेगळे सल्ले वापरून बघतात पण बऱ्याच वेळा त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो त्यामुळे आपण या छाती न वाढणे या समस्येवर वेगवेगळे व्यायाम करणे फार गरजेचे आहे.

इतर लोकांप्रमाणे जर तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल तर काळजी करण्याची काही गरज नाही कारण की  मित्रांनो आज आपण बघणार आहोत की छाती वाढवण्यासाठी आपण कोणकोणते विविध व्यायाम केले पाहिजे ज्यामुळे आपली छाती वाढण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकेल? चला तर मग बघुया!

छाती वाढवण्यासाठी व्यायामाचे विविध प्रकार :-

  • रोज सकाळी सूर्यनमस्कार करावेत :-

मित्रांनो आपण जर विविध व्यायाम केले तर त्यामुळे आपल्या शरीराला फायदे होऊ शकतात पण त्यासाठी व्यायाम करण्याची योग्य पद्धत व त्याचे प्रकार हे माहिती असणे फार गरजेचे आहे ज्यामुळे आपल्या शरीराची योग्य ती वाढ होऊन आपल्याला मदत होऊ शकेल छाती वाढवण्यासाठी मुख्य म्हणजे सूर्यनमस्कार हे केले पाहिजे विविध व्यायामाच्या प्रकारांपैकी सूर्यनमस्कार हा अत्यंत महत्त्वाचा प्रकार मानला जातो सूर्यनमस्कार केल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे विविध फायदे होतात त्याचबरोबर आपली छाती वाढण्यास देखील सूर्यनमस्कार आपल्याला मदत करते सूर्य नमस्कार करत असताना आपल्या छातीवर थोडासा दबाव निर्माण होतो त्याच बरोबर आपले इतर अवयव देखील मोकळे होण्यास आपल्याला मदत मिळते ज्यामुळे आपली छाती वाढण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते त्याचबरोबर सूर्यनमस्कार हे जर तुम्ही नियमितपणे दररोज सकाळी जर केले तर थोड्याशा महिन्यांच्या कालावधीनंतर तुमची छाती वाढलेली तुम्हाला दिसून येऊ शकेल त्यामुळे आपली छाती वाढण्यासाठी हा व्यायामाचा प्रकार आपल्याला अत्यंत उपयोगी ठरू शकतो.

  • सीट ॲप्स करावे :-

मित्रांनो व्यायामाचे विविध प्रकार असतात हे विविध प्रकार जर आपण योग्य पद्धतीने केले तर आपल्या शरीराला त्याचे बहुमूल्य विविध फायदे होऊ शकतात आपली छाती वाढवण्यासाठी आपण सिट अप्स करावेत सीट ॲप्स हा व्यायामातील एक महत्त्वाचा प्रकार आहे सिट अप्स केल्यामुळे आपल्या छातीची वाढ होण्यास आपल्याला मदत मिळतेच पण त्याचबरोबर आपली पचनक्रिया देखील सुधारण्यास किंवा सुरळीत राहण्यास आपल्याला मदत मिळू शकते कारण की सिट अप्स मुळे आपल्या पोटावर व छातीवर प्रेशर निर्माण होते ज्यामुळे आपल्याला पोटाशी किंवा छातीशी निगडित विविध समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते त्यामुळे हा देखील एक महत्त्वाचा फायदा आपल्याला सिट अप्स केल्यामुळे आपल्याला होऊ शकतात.

  • पुश अप्स मारावेत :-

 मित्रांनो बरेच वेळा आपण जिम मध्ये बघितले असेल की विविध लोक पुश-अप्स मारत असतात पुश अप्स हे देखील व्यायामातील सर्वात महत्त्वाचा व्यायाम मानला जातो पुश-अप्स व्यायामाचा प्रकार आपण केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त पुरवठा सुरळीत होण्यास आपल्याला मदत मिळते त्याचबरोबर जर तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया जर सुरळीत होत नसेल तर तुम्ही पुश-अप्स या व्यायामाचा वापर करू शकतात पुश अप्स केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया देखील सुरळीत होण्यास आपल्याला मदत मिळते त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे आपली छाती जर वाढत नसेल तर आपण नियमितपणे पुश अप्स करावे जर तुम्ही सतत आठ ते नऊ महिने पुश-अप्स नियमितपणे जर तुम्ही केले तर आपल्या शरीराला विविध फायदे होतीलच पण त्याच बरोबर तुमची छाती वाढण्याचे देखील तुम्हाला मदत होऊ शकेल व तुमची छाती वाढलेली तुम्हाला दिसून येऊ शकते कारण की पुश-अप्स मारताना आपल्या छातीवर थोडासा दबाव निर्माण होतो व त्याचबरोबर आपल्या खांद्यांवर देखील प्रेशर निर्माण होण्यास सुरुवात होते ज्यामुळे आपली छाती वाढण्यास आपल्याला मदत होते रोज तुम्ही नियमितपणे पुश अप्स चा पंचवीस ते वीस सेट करावा ज्यामुळे आपल्याला छाती न वाढणे या समस्येपासून आराम मिळण्यास मदत मिळू शकेल.

वाचा  लिंबू चेहऱ्याला लावण्याचे फायदे

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की आपली छाती वाढण्यासाठी आपण कोणकोणते विविध व्यायाम करू शकतो? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here