लहान मुले झोपेत का रडतात ?

0
2047
लहान मुले झोपेत का रडतात
लहान मुले झोपेत का रडतात

         

नमस्कार मित्रांनो. बाळाचा जन्म झाल्यापासून आई बाळाची खूप प्रकारे काळजी घेत असते. बाळाला काय हवे काय नको बाळ का रडते या प्रकारचे सर्व गोष्टी बाळाच्या आईला कळत देखिल असतात. अगदी जन्म झाल्यापासून बाळाची व्यवस्थित प्रकारे काळजी घ्यायला हवी. तसेच आईने बाळाला अंगावरचे स्तनपान वेळोवेळी द्यायला हवे. आईने बाळाला स्तनपान करताना देखील बालाजी इतका वेळ हवेत इतका वेळ करून घ्यावे जेणेकरून बाळाचे पोट देखील भरेल व बाळा व्यवस्थित राहिल. जेव्हा बाळ आईच्या आयुष्यात येते तेव्हा आईचं संपूर्ण आयुष्य हे चेंज होऊन जात असते. ती जास्तीत जास्त वेळ हा तिच्या बाळासाठी देत असते. बाळा काय हवंय काय नकोय हे सर्व व्यवस्थित प्रकारे आई बघत असते. हि लहान मुले त्याचं विश्व बनून जाते.

बाळाच्या सकाळी उठल्यावर स्तनपान करण्यापासून बाळाची मालिश, अंघोळ, झोप या सर्व गोष्टी आई व्यवस्थित प्रकारे करत असते. बाला बोलता येत नाही परंतु ते त्याच्या भावना या रडण्यातून व्यक्त करत असते. आणि हळूहळू आईला याचीदेखील व्यवस्थित प्रकारे सवय होऊन जात असते. म्हणजे बाळाला काय हवे काय नकोय ते. बऱ्याच वेळा लहान मुले झोपेत रडताना दिसून येत असतात. आणि बाळ झोपेत का रडते यामुळे देखील आई घाबरत असते. बाळ झोपेत करण्यामागचे नेमकी कारणे कोणती असू शकतात याबद्दल माहिती जाणून घेणे आवश्यक ठरते. तर मित्रांनो आज आपण लहान मुले झोपेत का रडतात? याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग, लहान मुले झोपेत का रडतात? याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.

लहान मुले झोपेत रडण्यामागची कारणे नेमकी कोणती असू शकतात ?

        लहान मुलांची सर्व व्यवस्थित प्रकारे काळजी घेऊन देखील लहान मुले झोपेत रडत असतात. परंतु लहान मुले झोपेत रडणे मागची नेमकी कारणे कोणती असू शकतात ? याबद्दल आपल्याला माहिती जाणून घेणे आवश्यक ठरते. मित्रांनो नवजात बाळ हे बराच वेळ रडत असते. म्हणजेच नवीन जन्मलेल्या बाळ रात्री आणि दिवसा रडणे ही सामान्य गोष्ट मानले जात असते.

वाचा  मोसंबी चे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे

तर लहान मुले झोपेत करण्यामागची कारणे कोणती याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

 • बऱ्याच वेळा लहान मुले हे झोपेत रडत असतात कारण एकतर म्हणजे लहान बाळांचे पोट हे कमी असते त्यामुळे त्यांना सारखे सारखे भूक लागत असते या कारणास्तव ते रडू लागते.
 • जर लहान बाळाचे पोटामध्ये गॅस झालेला असेल तरी यामुळे म्हणजेच पोटात समस्यांमुळे देखील लहान बाळ झोपेत जडण्याची शक्यता असते.
 • लहान मुलांना जर पोटा बद्दल तक्रार असेल म्हणजेच पोट दुखी होत असेल तर ते देखील लहान मूल हे रडण्याची शक्यता असते.
 • लहान मुलांना आपण एकटे आहोत आपल्या आजूबाजूला कोणी नाही या कारणास्तव ती लहान मुल हे रडत शकते.
 • तुम्ही लहान बाळाला झोपण्याआधी डायपर घातलेले असेल आणि जर ते ओले झालेले असेल तर यामुळे  देखील लहान मुल झोपेत रडू शकते.
 • जर लहान मुले झोपेत असताना त्याला एखादा मच्छर चावला किंवा नाकामध्ये अथवा कानामध्ये कसलीतरी भनभन ऐकू आल्यामुळे देखील मुले झोपेत रडू शकते.
 • लहान मुलांना सर्दी खोकला झाला असेल तर या कारणामुळे देखील लहान मुले झोपेत करण्याची शक्यता असते. जर  मुलाच्या तुम्ही शी ची जागा व्यवस्थित प्रकारे स्वच्छ केली नसेल तर त्यामुळे लहान मुलांना त्रास होण्याची शक्यता असते या कारणास्तव लहान मुले झोपे मध्ये रडू शकते.
 • लहान मुलांना दात येण्याची क्रिया चालू असेल तर अशा वेळेस देखील लहान मुले झोपेत असताना रडण्याची शक्यता असते.
 • एकाच वेळेस मोठ्या आवाजाने देखील मुलाची झोपमोड होऊ शकते या कारणास्तव देखील लहान मुले झोपेत रडण्याची शक्यता असते.
 • लहान मुले झोपेत असताना एकदम दचकून उठले किंवा घाबरले तर यामुळे देखील लहान मुले झोपेत रडण्याची शक्यता असते.
 • उन्हाळ्याच्या दिवसात उष्ण व दमट वातावरण असते त्यामुळे बाळाला गरम झाल्यामुळे म्हणजेच घाम आल्यामुळे देखील लहान मुले झोपेत रडण्याची शक्यता असते.
 • जर लहान मुल झोपलेले असताना पोटात चमका निघत असतील तर, यामुळेदेखील मूल रडण्याची शक्यता असते.

मित्रांनो, लहान मुले झोपेत रडण्यामागची कारणे नेमकी कोणती असू शकतात, हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहेत.

वाचा  पायाच्या बोटात चिखल्या होऊ नयेत,काय काळजी घ्यावी.

लहान मुले झोपेत रडत असल्यास कोणत्या प्रकारे उपाय करू शकतो ?

         जर लहान मुले झोपेत रडत असतील तर त्यावर आपण कोणते उपाय केले पाहिजे? याबद्दल देखील आपल्या माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. बाळ झोपेत रडत असेल तर यावर आपण कोणते उपाय केले पाहिजे त्याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

 • जर तुम्ही लहान मुलाला झोपण्याआधी डायपर घातलेले असेल तर जेव्हा लहान मूल झोपेत रडते तेव्हा ते त्याचे डायपर चेक डायपर चेक करून घ्यावे. म्हणजेच बाळाच्या अंगाखाली जर स्वच्छ आणि कोरडा अंथरूण असेल तर बाळाला शांत झोप लागण्यास मदत होऊ शकते.
 • उन्हाळ्याच्या दिवसात उष्ण वातावरण असते त्यामुळे लहान मुल झोपलेले असतात याला गरम झाल्यामुळे म्हणजेच घाम आल्यामुळे मुले झोपेत जडण्याची शक्यता असते यासाठी तुम्ही  बाळाला ज्या रूममध्ये झोपलेले आहे तेथील मध्ये व्यवस्थित खेळती हवा आहे की नाही हे व्यवस्थित चेक करून घ्यायला हवे. जेणेकरून बाळाला गरम होण्याची समस्या उद्भवणार नाही.
 • बऱ्याच वेळा जर लहान बाळाची शी ची जागा अस्वच्छ राहिल्याने देखील बाळाला त्रास होण्याची शक्यता असते आणि या कारणामुळे देखील लहान बाळ झोपेत रडून उठते. त्यामुळे तर तुम्ही बाळाची शी ची जागा नेहमी स्वच्छ करायला हवे व त्या ठिकाणी व्यवस्थित पावडर लावयला हवे.
 • अनेकदा लहान मूल हे मोठ्या आवाजाने देखील झोपेत रडण्याची शक्यता असते त्यामुळे आपण लहान बाळाला ज्या ठिकाणी झोपलेले आहे त्या ठिकाणी शांतता राखायला हवी. जेणेकरून बाळाला शांत झोप लागण्यास मदत होईल.
 • बऱ्याच वेळा लहान मुलांना हे वरील म्हणजेच गाईचे दूध पाजले जात असते परंतु यामुळे देखील बाळाला त्रास होण्याची शक्यता असते आणि या कारणास्तव देखील लहान मुलं झोपेत रडण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही बाळाला वरील दूध पाजणे योग्य आहे की नाही म्हणजेच गायीचे दूध बाळाला द्यावे की नाही याबद्दल तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्यावे.
 • बाळासारखे सारखी सु सु करत असते. त्यामुळे त्याच्या अंगाखाली अंथरूण हे सारखे सारखे ओली झाल्यामुळे देखील लहान मुले झोपेत करण्याची शक्यता असते. यासाठी तुम्ही बाळाचे खालील अंथरूण  किंवा घडी ओली झाल्यावर सतत चेंज करायला हवी. जेणेकरून बाळाला शांत झोप लागण्यास मदत होऊ शकेल.
 • अनेकदा लहान बाळाला सर्दी खोकला लागलेला असेल तर यामुळे देखील मुले झोपेत रडत असते त्यामुळे तुम्ही डॉक्टरांनी दिलेले औषध वेळोवेळी द्यायला हवे जेणेकरून बाळाला बरे वाटू शकेल आणि प्रत्येक वेळी लक्ष देणे आवश्यक ठरते.
 • लहान मुलाला आपण ज्या खोलीमध्ये झोपवत असाल, त्या खोलीमध्ये मच्छर असू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी जेणेकरून लहान बाळाला व्यवस्थित शांत झोप लागण्यास मदत होईल.
 • बरेच वेळा मुलांना पोटात गॅस झाल्यामुळे देखील मुले झोपेत चालू शकते. त्यासाठी आईने बाळाला स्तनपान केल्यावर पंधरा मिनिटे उभे धरून ठेवावे किंवा पाठीवर थोडे तूप टाकावे जेणेकरून बाळाचा ढेकर निघेल आणि पोटामध्ये गॅस जमा होणार नाही. बाळाच्या वेळोवेळी ढेकर काढणे आवश्यक ठरते. जेणेकरून आम्हाला पोटाची समस्या उद्भवणार नाही.
 • जर वातावरण थंड असेल तर थंडी वाजल्यामुळे देखील बाळ झोपी करण्याची शक्यता असते त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित गरम शाल ने पांगरून, घ्यावे जेणेकरून बाळाला शांत झोप लागण्यास मदत होईल.
 • त्याचप्रमाणे बाळाचं पोट हे छोटे असते त्यामुळे दरात सारखी सारखी भूक लागत असते आणि या कारणामुळे देखील लहान बाळ झोपेत रडत असते त्यासाठी आईने त्याला वेळोवेळी स्तनपान करू द्यावे त्याला जितका वेळ लागेल तितका वेळ संपादन करू द्यावे जेणेकरून त्याचे पोट भरेल व त्यांना शांत झोप लागण्यास मदत होईल.
वाचा  जेवणानंतर गुळ खाण्याचे फायदे

मित्रांनो, वरील प्रमाणे लहान मुले झोपेत रडत असल्यास त्यावर कोणते उपाय केले पाहिजे जेणेकरून बाळ शांत झोपू शकेल, त्याबद्दल आपण जाणून घेतलेले आहे.

    मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कसे वाटली, ते तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून करू शकतात.

    धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here