लिंबू चेहऱ्याला लावण्याचे फायदे

0
2047
लिंबू चेहऱ्याला लावण्याचे फायदे
लिंबू चेहऱ्याला लावण्याचे फायदे

नमस्कार मित्रांनो. आपल्या चेहऱ्याची ध्वज आहे निरोगी रहावी तसेच आपला चेहरा हा नेहमी चमकदार असावा आपल्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे डाग असू नयेत असे प्रत्येकाला वाटत असते. आपल्या चेहरा जर हा सुंदर आणि डाग विरहित असल्या तर आपल्या सौंदर्यामध्ये अजून जास्तच भर पडत असते. आपला चेहरा हा निस्तेज असू नये तसेच आपल्या चेहऱ्यावर कायम चमक रहावी आपल्या चेहऱ्यावर कुठल्या प्रकारचे डाग असू नयेत यासाठी अनेक जण कुठले ना कुठले तरी उपाय करत असतात. तर अनेक जण हे पार्लरचा मार्ग अवलंबतात. म्हणजेच पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट करून घेत असतात. तर काहीजण हे चक्क चेहऱ्याची सर्जरी देखील करत असतात. तर काही जणी बाजारातून महागडे प्रोडक्ट खरेदी करून ते चेहऱ्यावर वापरत असतात. पर्यंत बाजारातून महागडे प्रोडक्ट खरेदी करून ते आपल्या चेहऱ्यावर लावण्याने त्याचे जास्तीत जास्त फायदे तर होणार नाहीत परंतु, जास्तीचे नुकसान मात्र होऊ शकते. बाजारातील प्रोडक्स हे महागडे तर असतातच शिवाय ते केमिकलयुक्त असतात त्यामुळे त्वचेला फायदा होण्याऐवजी नुकसान देखील होऊ शकतात.

आपल्या चेहऱ्यावरचे डाग जावेत, आपल्या चेहऱ्यावर कायम चकाकी राहावे यासाठी, आपण बाजारातून महागडे प्रोडक्स खरेदी न करता घरच्या घरी काही उपाय करून देखील चेहर्यासाठी फायदा करता येऊ शकतो. तर मित्रांनो आपण आपल्या घरातील काही पदार्थांचा उपयोग करून आपल्या चेहऱ्यावरील डाग काढू शकतो. मित्रांनो, लिंबू हे तर सर्वांनाच माहित आहे. जर आपले जास्तीत जास्त वजन वाटत असेल तर आपण सर्वात प्रथम  लिंबाचा वापर करत असतो. लिंबा मध्ये खूपच महत्वपूर्ण असे विटामिन्स, घटक उपलब्ध असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होत असतात. त्याच प्रमाणे जर आपण आपल्या चेहर्यासाठी लिंबाचा वापर केला तर यामुळे देखील अनेक प्रकारचे फायदे आपल्या चेहर्यासाठी होऊ शकतील. तर मित्रांनो लिंबू चा चेहर्यासाठी कशा प्रकारे वापर करायला हवा या विषयाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग लिंबू चेहऱ्याला लावण्याचे नेमके कुठल्या प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात या विषय आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

लिंबू चेहऱ्याला लावल्याने काय फायदे होऊ शकतात?

मित्रांनो, चेहऱ्या संदर्भात आपल्याला अनेक समस्या येत असतात. चेहरा काळवंडणे चेहऱ्यावर पिंपल्स येणे चेहऱ्यावर काळे डाग पडणे अशा एक ना अनेक समस्या याचे याविषयी येत असतात. तर अनेक जण हे पार्लरमध्ये जाऊन मागे ट्रीटमेंट घेत असतात तर काही जण या बाजारातून महागडी प्रोडक्स आणून आपल्या चेहऱ्यावर लावत असतात. परंतु बाहेरील क्रीम घेऊन तीचेर वापरल्यामुळे चेहऱ्याचे नुकसान देखील असू शकते कारण किती केमिकल युक्त असते. जर तुम्हाला तुमच्या चेहर्या विषयी काही घरगुती उपाय करता आले तर? अर्थातच चेहर्यासाठी काही घरगुती उपाय केले तर त्याने तो मला नक्कीच फायदा होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लिंबू लावण्याचा उपाय करत असाल तर लिंबू लावण्याचे फायदे नेमके कोणते असू शकतात याविषयी आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

वाचा   गर्भधारणेदरम्यान योगा

लिंबू आणि मध मिक्स करुन चेहऱ्याला लावण्याचे फायदे:-

तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लिंबू आणि मध मिक्स करून लावल्यामुळे तुमच्या शरीराला खूप प्रकारचा फायदा होऊ शकेल. एका पार्टीमध्ये लिंबाचा रस आणि थोड्या प्रमाणात मध असे मिक्स करून घ्यावे. चेहऱ्याला लावण्यापूर्वी तुम्ही चेहरा पणे स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावा. आणि हे मिश्रण चेहर्‍यावर ब्रशच्या सहाय्याने नाहीतर कापसाच्या साह्याने लावून घ्यावे. दहा मिनिटं ते चेहऱ्यावर तसेच राहू द्यावे. आणि चेहरा धुतांना गोलाकार मसाज करून धुवावे. असे केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जी काळवंडलेली त्वचा असेल ती निघून जाण्यास मदत होईल शिवाय तुमच्या चेहरा हा चमकदार देखील होईल. याचा उपयोग तुम्ही नियमित केल्यास चेहऱ्यावरच्या सुरकुत्या देखील यामुळे नाहीसे होत जातील. तर नक्कीच तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लिंब आणि मधाचा मिश्रण लावून बघू शकता त्यामुळे एक ना अनेक फायदे तुम्हाला होऊ शकतील.

लिंबू आणि दही मिक्स करून चेहऱ्याला लावण्याचे फायदे:-

लिंबू आणि दही मिक्स करून तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावल्यास तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात. एका वाटीमध्ये एक चमचा दही घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस टाकून घ्यावा. हे मिश्रण व्यवस्थित पणे एक एकत्रित करून तुमच्या चेहऱ्याला व्यवस्थित प्रकारे लावून घ्यावे. परंतु चेहऱ्यावर हे मिश्रण लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावा. आणि जाहिरात झाल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थितपणे चेहऱ्यावर व मानेवर देखील लावून घ्यावे. आणि 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्यावे. 15 ते 20 मिनिटे झाल्यावर चेहऱ्याची सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करून नंतर थंड स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन टाकावा. असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी मदत होईल. तसेच याचा वापर नियमितपणे केल्यास चेहरा चमकदार देखील होण्यास मदत होईल. लिंबू आणि दही मिक्स करून लावल्याने एक प्रकारे ते क्लिंझरच होते. म्हणजेच तुमचा चेहरा स्वच्छ होण्यास याने मदत होऊ शकेल. त्याचप्रमाणे त्याचा नियमित वापर केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होत जातील. चेहरा हा स्वच्छ चमकदार आणि तेजलताना देखील दिसू लागेल. तर नक्कीच तुम्ही चेहऱ्यावर लिंबू आणि दही यांचे मिश्रण लावून बघू शकतात.

वाचा  स्वप्नात छत्रपती शिवाजी महाराज दिसणे, शुभ की अशुभ!

लिंबू आणि हळद चेहऱ्यावर लावण्याचे फायदे:-

लिंबू चेहऱ्याला लावण्याचे एक ना अनेक फायदे होतात. त्यातीलच एक फायदा म्हणजे लिंबू+ हळद+ मध. एका वाटीमध्ये चिमुटभर हळद, अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. त्यानंतर चेहऱ्याला लावल्याने चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावा. आणि चेहरा स्वच्छ धुतल्यावर हे मिश्रण व्यवस्थित प्रकारे तुमच्या चेहऱ्यावर लावून घ्यावे. आणि लावल्यानंतर ते 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्यावे. चेहरा धुणे आधी सर्कुलर मोशन मध्ये मसाज करून घ्यावी. आणि त्यानंतर चेहरा हास थंडगार स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावा. बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर तेल येण्याचे प्रकार होत असतात म्हणजेच तेलकट वरच्या यासाठी हा उपाय खूप लाभदायी ठरतो. यामुळे अतिरिक्त प्रमाणातील तेल निघून जाण्यास मदत होते तसेच चेहऱ्यावर पिंपल्स येत असतात ते पिंपल जाण्यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो. तसेच चेहरा हा चमकदार व तजेलदार देखील दिसू लागतो. लिंबा मध्ये सी विटामिन्स असून हळदीमध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात. त्यामुळे हे व्यवस्थित एकत्रित करून लावल्याने चेहऱ्याला एक ना अनेक प्रकारचे फायदे यामुळे होऊ शकतात.

लिंबाचा आणि बेसन पिठाचे चेहर्यासाठी फायदे:-

लिंबाचे उपयोग खाण्यामध्ये तर होतोच शिवाय याचा उपयोग आपण चेहर्यासाठी देखील करू शकतो.

  • एक चमचा लिंबाचा रस.
  • दीड चमचा बेसन पीठ
  • अर्धा चमचा मध
  • चिमुटभर हळद

सर्वप्रथम, एका वाटीमध्ये तुम्ही दीड चमचा बेसन पीठ घेऊन घ्यावे. त्यामध्ये चमचा लिंबाचा रस टाकावा. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा मध टाकावे व चिमूटभर हळद त्यामध्ये टाकावी. हे मिश्रण व्यवस्थित प्रमाणे एकजीव करून घ्यावे. चेहऱ्याला लावण्याचे चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावा. आणि हे मिश्रण ब्रशच्या साह्याने चेहऱ्यावर व्यवस्थित प्रकरण लावून घ्यावे. तर हे मिश्रण 20 ते 25 मिनिटे चेहर्‍यावर तसेच राहू द्यावे. आणि 20 ते 25 मिनिटे नंतर चेहऱ्यावर सर्कुलर मोशन मध्ये मसाज करावी. आणि जोरात स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावा. असे तुम्ही केल्याने तुमच्या चेहर्‍यावरील जे पिंपल्स येत असतील ते पिंपल्स येण्याचे प्रमाण फारच कमी प्रमाणात होईल. तसेच चेहऱ्यावरची जी मृत पेशी असते ती निघून जाण्यास मदत होईल. आणि चेहरा हा चमकदार व तजेलदार दिसू लागेल. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन-तीन वेळा करू शकतात. असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या देखील पडणार नाहीत. तर नक्कीच लिंबाच्या रसाचा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर उपयोग करून बघा. याचे एक ना अनेक फायदे तुम्हाला होतील.

जाणून घ्या : मासिक पाळी येण्यासाठी उपाय

लिंबाच्या रसाचा चेहर्यासाठी वापर केल्यास भरपूर प्रमाणात फायदा होत असतो. लिंबाच्या रसाचा  चेहर्यासाठी वापर केल्यामुळे किती व कोणत्या प्रकारचा फायदा होऊ शकतो, हे आपण वरीलप्रमाणे जाणून घेतले आहे. तर नक्कीच मित्रांनो तुम्हीदेखील तुमचे चेहऱ्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करून बघू शकतात यामुळे एक नाणी पाहिजे तुम्हाला होऊ शकतील.

वाचा  आवळा कॅन्डी खाण्याचे फायदे

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून करू शकतात.

धन्यवाद !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here