अतिप्रमाणात मोबाईलचा वापर केल्या मुळे होणारे शरीरावर वेगवेगळे दुष्परिणाम :-

0
716
अतिप्रमाणात मोबाईलचा वापर केल्या मुळे होणारे शरीरावर वेगवेगळे दुष्परिणाम
अतिप्रमाणात मोबाईलचा वापर केल्या मुळे होणारे शरीरावर वेगवेगळे दुष्परिणाम

आत्ताच्या सध्याच्या जीवनात आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल हा असतोच असतो. व त्याचबरोबर प्रत्येकालाच या जगामध्ये अपडेट राहायला आवडते. पण याच अतिप्रमाणात मोबाईलचा वापर केल्या मुळे आपल्या शरीराला विविध नुकसान देखील होऊ शकते. बऱ्याच लोकांना मोबाईलचा वापर करायला त्यांना अधिक प्रमाणात आवडत असते. तर काही लोकांना वेगवेगळ्या करण्यासाठीदेखील मोबाईलचा वापर ते करत असतात. मोबाईलचा वापर आपण इतर गोष्टींसाठी करतो त्यानंतर देखील बराच उरलेला वेळ घालवण्यासाठी देखील बरीच लोक रात्रीच्या वेळी मोबाईल अतिप्रमाणात वापर करत असतात. व रात्रीच्या वेळी अतिप्रमाणात मोबाईल बघणे ही गोष्ट करत असतात.

पण हीच सवय त्यांना खूप मोठ्या प्रमाणात घातक ठरू शकते, कारण की मोबाईलचा अति प्रमाणात वापर हा केल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे हानीकारक परिणाम देखील भोगावे लागू शकतात. मोबाईल चा अतिप्रमाणात वापर केल्यामुळे त्यातून येणारे रेडिएशन्स हे आपल्या शरीरासाठी हे रेडिएशन्स खूप हानिकारक असतात. त्याचबरोबर या रेडिएशन आपल्या शरीराला हानिकारक ठरतील असे पण त्याच बरोबर आपल्या शरीरातील विविध अवयव यांना देखील असे विविध नुकसान होऊ शकते. ज्यामुळे आपल्या अवयवांवर देखील याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे आपल्याला आपल्या शरीराच्या अवयवाचे निगडीत अशा वेगवेगळ्या समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात.

आपण बऱ्याच वेळा टीव्हीला किंवा पेपरमध्ये बातमी ऐकली असतील किंवा बघितले असेल की अतिप्रमाणात मोबाईल वापरल्यामुळे अनेकांना त्रास झाला. त्याचबरोबर काहींची डोळे गेले अशा वेगवेगळ्या बातम्या आपण ऐकत असतो त्यामुळे तरी आपण सर्वांनी अति प्रमाणात फोनचा म्हणजेच मोबाईलचा वापर करणे टाळावे त्यामुळे आपण या मोबाईलचा वापर हा अति प्रमाणात करणे टाळले पाहिजे.

आपण बऱ्याच वेळा बघितले असेल की बरेच पालक त्यांच्या मुलांना मोबाईल देतात. पण ज्यामुळे त्या लहान मुलांना मोबाईल चे जर व्यसन लागले तर नंतर हे व्यसन सोडवणे फारच कठीण होऊ शकते. बऱ्याच वेळा बरेच पालक लहान मुलांपासून मोबाईल दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर मुलांना मोबाईल चे लागलेले वेड सोडवण्यासाठी ते वेगवेगळे प्रयत्न करतात. पण ते अपयशी ठरतात त्यामुळे लहान मुले देखील मोबाईलचा अति प्रमाणात वापर करू शकतात. त्यामुळे आपण लहान मुलांपासून मोबाईल दूर ठेवणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर जर आपण देखील मोबाईल चा अति प्रमाणात वापर करत असू तर आपल्या शरीरास वेगवेगळ्या अवयवांना देखील आपल्याला दुखापत होऊ शकते. ज्यामुळे आपल्या शरीराशी निगडित वेगवेगळे समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपण या मोबाईलचा अति प्रमाणात वापर करणे टाळावे हे गरजेचे आहे.

वाचा  घरातील लाल मुंग्या घालवण्यासाठी विविध घरगुती उपचार

अधिक प्रमाणात मोबाईल वापरल्यामुळे आपल्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर भविष्य दृष्टी जाणे अशा समस्या देखील आपल्याला मोबाईल मिळवू शकतात. त्यामुळे आपण सर्वांनीच याचा अति वापर करणे टाळावे पॉर्न साईड पण बऱ्याच वेळा काही लोकांना अतिप्रमाणात मोबाईलचा वापर केल्यामुळे आपल्याला कोणकोणते वेगवेगळे नुकसान होऊ शकते.. हे माहीत नसल्यामुळे शेताचा अति प्रमाणात वापर करणे टाळत नाही. ज्यामुळे त्यांना भविष्यात त्यांच्या शरीराशी निगडीत वेगवेगळी समस्या निर्माण होऊ शकतात.

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की मोबाईलचा अति प्रमाणात वापर केल्यामुळे आपल्याला कोण कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागू शकते. जांभळे आपल्या शरीराला त्याचे काही विविध नुकसान देखील आपल्याला होऊ शकतो ? चला तर मग बघुया !

मोबाईलचा अतिप्रमाणात वापर केल्यामुळे होणारे नुकसान :-

  • अति प्रमाणात डोळे दुखू लागणे :-

डोळे हे आपल्या शरीरातील महत्त्वाच्या पाच ज्ञानेंद्रियं मधील एक महत्त्वाचे अवयव आहे. त्यामुळे या अवयवाची काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. बऱ्याच लोकांना रात्रीच्या वेळेस किंवा दिवसा अतिप्रमाणात मोबाईल हातात आणी त्याचा वापर करणे याची सवय असते. पण ही सवय त्यांना महागात पडू शकते. कारण की मोबाइल की प्रमाणात वापरल्यामुळे आपल्या डोळ्यांना त्याचा अति प्रमाणात त्रास होऊ शकतो. अतिप्रमाणात मोबाईलचा वापर केल्यामुळे देखील डोळे दुखू लागतो. ज्यामुळे आपल्याला भविष्यात  बघण्यासाठी किंवा आपल्या दृष्टीला त्याचा खूप प्रमाणात त्रास होऊ शकतो. कधी कधी अति प्रमाणात मोबाईलचा वापर केल्यामुळे दृष्टी जाणे अशा समस्या आपल्याला उद्भवू शकतात. त्यामुळे आपण मोबाईल चा होणारा अति प्रमाणात होणारा वापर हा टाळावा.

  • डोके दुखू लागणे :-

जर तुम्ही सुद्धा मोबाईलचा जर तुम्ही अतिप्रमाणात वापरत असाल तर तुम्हाला आणखी एक गंभीर समस्येला सामोरे जावे लागू शकते. अधिक प्रमाणात अतिप्रमाणात मोबाईलचा वापर केल्यामुळे आपल्या शरीराला त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे वरील प्रमाणे आपल्या डोळ्याला दुखापत होऊन त्याचबरोबर दृष्टी जाणे, तसेच जर तुम्ही अतिप्रमाणात मोबाइल हाताळत असाल तर त्यामुळे डोकेदुखी होणे ही समस्या देखील आपल्याला उद्भवू शकते. डोके दुखू लागल्यामुळे देखील आपल्याला खूप त्रास व वेदना होऊ शकतात. त्यामुळे ही समस्या देखील आपल्याला मोबाईलचा अतिप्रमाणात वापरल्यामुळे होऊ शकते.

वाचा  प्रसूती म्हणजे काय जाणून घेऊया

त्यामुळे आपण सर्वांनी मोबाईलचा होणारा अतिवापर तुम्ही टाळावा जर आपण मोबाईलचा अति प्रमाणात वापर करणे सुरूच राहिला तर आपल्याला अतिप्रमाणात डोके दुखणे अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. पण त्याच बरोबर आपल्या मानसिक त्रास देखील वेगवेगळ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे आपण या मोबाईलचा अति प्रमाणात वापर करणे टाळावे.

  • झोप कमी लागणे :-

बऱ्याच लोकांना रात्री कमी झोप लागणे ही समस्या वारंवार उद्भवत असते. झोप कमी लागल्यामुळे त्यांच्या शरीरात कोणतेही काम करण्यासाठी ऊर्जा राहत नाही. त्याच बरोबर त्यांना कोणतेही काम एकाग्रतेने करणे शक्य होत नाही. त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणून ते वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेतात. पण त्याचा काही पुरेसा फरक पडत नाही. झोप कमी लागणे याचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे मोबाईलचा अति प्रमाणात वापर करणे. मोबाईलचा अतिप्रमाणात वापर केल्यामुळे आपल्याला झोप कमी लागणे अशा समस्या उद्भवू शकतात. मोबाईलचा वापर केल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे हानिकारक रेडिएशन येतात.

जे आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे ही देखील समस्या मोबाईलचा अति प्रमाणात वापर केल्यामुळे आपल्याला होऊ शकते. त्यामुळे आपण सर्वांनीच या मोबाईलचा अति प्रमाणात वापर करणे टाळावे. जर तुम्ही वरील प्रमाणात बघितले तर आपल्याला मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे आपल्याला असे वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला असे वाटत असेल की या वेगवेगळ्या अवयवांच्या आपल्या शरीराला असे विविध समस्या उद्भवू नये त्यामुळे आपण अशा मोबाईलचा अति प्रमाणात वापर करणे टाळावे.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की मोबाईलचा अतिप्रमाणात वापर केल्यामुळे आपल्या शरीराला कोणकोणते वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व त्याचबरोबर आपल्या सेवेला कोणकोणते विविध या नुकसान देखील होऊ शकते ? ज्यामुळे भविष्यात आपल्याला त्या गोष्टींचा अतिप्रमाणात त्रास होऊ शकतो ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

वाचा  लहान वयात केस पांढरे

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here