नखाला बुरशी लागणे या समस्येची कारणे व घरगुती उपाय

0
698
नखाला बुरशी लागणे या समस्येची कारणे व घरगुती उपाय
नखाला बुरशी लागणे या समस्येची कारणे व घरगुती उपाय

आपण आपल्या शरीराची वेगवेगळ्या प्रकारे नेहमी काळजी घेत असतो हे काळजी घेत असताना बऱ्याच वेळा आपल्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांशी निगडित विविध समस्या निर्माण होत असतात अशा विविध समस्या निर्माण होऊ नये म्हणून आपण सतत आपल्या शरीराची काळजी करत असतो पण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कामाच्या गडबडीत आपले कधी कधी आपल्या सर्व याकडे दुर्लक्ष होते ज्यामुळे आपल्याला आपल्या शरीराशी निगडित विविध समस्या निर्माण होऊ शकतात वजा मुळे आपल्याला खूप त्रास देखील होऊ शकतो. चला तर मग बघुयात नखाला बुरशी लागणे या समस्येची कारणे व घरगुती उपाय मराठीमध्ये.

बऱ्याच लोकांना आपल्या शरीरातील विविध अवयवांशी निगडित वेगळ्या समस्या निर्माण होत असतात पण त्याचबरोबर आपल्या शरीरातील वेगवेगळ्या हवेवर सोबत आपल्या शरीरातील नखांना निगडीत देखील विविध समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात बऱ्याच लोकांना नखाला बुरशी लागणे अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतात नखांना बुरशी लागल्यामुळे त्यांना या समस्यांमुळे खूप वेदना देखील होऊ शकतात त्याचबरोबर जेवण करताना नखांना बुरशी लागल्यामुळे ते तील विषारी घटक आपल्या शरीरात देखील जाऊ शकतात त्यामुळे आपण अशा समस्यांवर वेळीच उपचार करणे गरजेचे असते.

जर तुम्हाला देखील नखांना बुरशी लागली ही समस्या निर्माण होत असेल तर त्याची काही विविध कारणे देखील असू शकतात प्रत्येक समस्या निर्माण होण्यामागे त्याची काही विविध कारणे असतात ही अशी वेगवेगळी कारणे जर आपण जाणून घेतली तर अशा वेगवेगळ्या समस्यांवर उपचार करण्यास आपल्याला मदत मिळू शकेल त्यामुळे आपण अशा समस्यांवर त्यांची कारणे जाणून घेऊन त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे असते.

त्याच बरोबर बरेच लोक हे नखांना बुरशी लागणे या समस्येपासून आराम मिळण्यासाठी वेगवेगळे उपाय करून बघतात ते वेगवेगळे सल्ले घेऊन या समस्येवर उपचार करून बघतात पण त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ते बऱ्याच वेळा अशा प्रयत्नांमध्ये अपयशी ठरतात त्यामुळे आपण नखांना बुरशी येणे या समस्या ची योग्य मार्गदर्शन घेऊन त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे ज्यामुळे अशा समस्या दूर करण्यास आपल्याला मदत मिळू शकेल.

वाचा  शिंगाडा खाण्याचे फायदे व तोटे

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की नखांना बुरशी लागली या समस्येची कोणकोणते विविध कारणे आहेत व त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या समस्या पासून आराम मिळण्यासाठी आपण कोणकोणत्या प्रभावशाली घरगुती उपाय यांचा वापर करू शकतो? चला तर मग बघुया!

नखाला बुरशी लागणे या समस्येचे विविध कारणे

नखाला इन्फेक्शन असणे

जर तुम्हाला देखील वरील प्रमाणे नखाला बुरशी लागणे अशा वेगवेगळ्या समस्या जर निर्माण होत असतील तर अशा समस्या निर्माण होण्याचे हे एक मुख्य कारण असू शकते बराच वेळ आपल्याला कोणती तरी इजा होते किंवा आपल्या नखांना कोणतीही दुखापत होते त्याचबरोबर बऱ्याच जणांना नखाशी निगडित इन्फेक्‍शन देखील असते अशा वेगवेगळ्या कारणांमुळे देखील नखाला बुरशी लागण्याच्या वेगवेगळे समस्या निर्माण होऊ शकतात ज्यामुळे आपली नखे पिवळी पडणे समस्यादेखील यात समाविष्ट होतात त्यामुळे नखाला बुरशी लागणे या समस्येचे नकला वेगवेगळे असणे हे एक मुख्य कारण असू शकते

डायबिटीज असणे

जर तुम्हाला खराब होऊ लागणे ही समस्या निर्माण होत असेल तर त्याचे हे देखील एक महत्त्वाचे कारण मानले जाऊ शकते जर तुम्हाला डायबिटीज असेल तर आपल्या नखाला बुरशी लागणे अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात डायबिटीस बऱ्याच लोकांना निर्माण होत असते ज्यामुळे त्यांच्या रक्तातील शुगर चे प्रमाण हे खूप वाढते ज्यामुळे त्यांना शरीराशी निगडित वेगवेगळ्या समस्या देखील निर्माण होत असतात डायबिटीज असलेल्या लोकांना देखील नखांना बुरशी लागणे अशा वेगवेगळ्या समस्या मुख्यतः निर्माण होत असतात याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात जास्त प्रमाणात वाढलेली शुगर व त्याचबरोबर असे वेगवेगळे घटक नखांना बुरशी लागणे या समस्या साठी कारणीभूत ठरू शकतात त्यामुळे जर तुमच्या नखाला बुरशी लागणे ही समस्या निर्माण होत असेल तर त्याचे डायबिटीस असणे हे देखील एक मुख्य कारण असू शकते

वाचा  गाजर खाण्याचे फायदे

नखाला बुरशी लागणे या समस्येपासून आराम मिळण्यासाठी विविध घरगुती उपाय

बेकिंग सोडा व लिंबू चा वापर करून बघावा

मित्रांनो जर तुम्हाला देखील वरील प्रमाणे नखांना बुरशी लागणे अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असेल तर अशा समस्यांपासून आराम मिळण्यासाठी आपण या घरगुती उपाय याचा वापर करून बघावा बेकिंग सोडा आपल्याला प्रत्येकाला माहितीच असेल बेकिंग सोडा वापर आपण विविध कामांसाठी करतच असतो त्याच बरोबर लिंबुचा देखील वापर आपण वेगवेगळ्या जेवणाची चव वाढवण्यासाठी करत असतो बराच वेळ नखांना बुरशी लागणे अशा समस्या निर्माण झाल्यामुळे आपल्याला अशा समस्यांवर योग्य उपचार माहिती नसल्यामुळे आपण बरेच वेळा अपयशी ठरतो जर आपल्याला नखांना बुरशी लागणे या समस्येपासून आराम मिळवायचे असेल तर आपण बेकिंग सोडा आणि लिंबू चा वापर करून बघावा थोडासा बेकिंग सोडा घेऊन त्यामध्ये थोडासा लिंबू चारोज टाका व हे मिश्रण एकत्रित करून दहा मिनिटे आपल्या नखांवर लावावे असे जर तुम्ही सतत केले तर न लागणे असे वेगवेगळे समस्यांपासून मदत मिळू शकेल बेकिंग सोडा मध्ये उपलब्ध असणारे विविध घटक आपल्या नखांमध्ये असणारे घाण दूर करण्यास आपल्याला मदत करते त्यामुळे यासाठी आपण बेकिंग सोडा व लिंबू चा वापर करून बघावा

एलोवेरा जेलचा वापर करून बघा

आपल्या चेहऱ्याची निगडित विविध समस्यांपासून आराम मिळण्यासाठी आपण एलोवेरा जेलचा वापर करत असतो एलोवेरा जेल मध्ये उपलब्ध असणारे विविध घटक आपल्या शरीराशी निगडीत विविध समस्या दूर करण्यास मदत करते जर तुम्हाला नखांना बुरशी लागणे ही समस्या निर्माण होत असेल तर आपल्या अशा समस्यांवर उपचार म्हणून एलोवेरा जेल चा वापर करून बघावा एलोवेरा जेलचा वापर केल्यामुळे आपल्याला नखा मध्ये असणारी बुरशी घालवण्यास आपल्याला मदत मिळू शकेल त्यामुळे समस्या पासून आराम यासाठी आपण एलोवेरा जेल चा वापर करून बघावा.

जाणून घ्या : डोळ्यांखालील काली वर्तुळे कमी करण्याचे उपाय

आम्ही सांगितलेले नखाला बुरशी लागणे या समस्येची कारणे व घरगुती उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले नखांना बुरशी लागणे या समस्येची कोणकोणती विविध कारणे आहेत व अशा समस्या पासून आराम यासाठी आपण कोणकोणत्या घरगुती उपायांचा वापर करू शकतो? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अधिक माहिती साठी येथून जाणून घेऊ शकता.

वाचा  दही खाण्याचे फायदे व तोटे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here